Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
खेड मध्ये राज्य सरकारच्या विरोधात कुणबी समाजाचा आक्रोश व निदर्शने
खेड: नियाझ खान
दि.१४ : मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यात यावे, म्हणून मनोज जरांगे वारंवार उपोषण व आदोलन करुन सरकारवर दबावतंत्र तयार करत आहेत.या दबावतंत्राला बळी पडून मराठा समाजाचे सगे सोयरे विधेयकाचे कायद्यात रुंपातर व अधिसूचना अंतिम…
राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धा संपन्न
रत्नागिरी : सचिन पाटोळे
दि. १४ - राज्यस्तरीय शालेय मैदानी (१४,१७,१९ वर्षा आतील मुली) स्पर्धेचे आयोजन एस.व्हि.जे.सी.टी.क्रीडा संकुल, डेरवण येथे ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये राज्यातील नागपूर, मुंबई,…
मतदार जनजागृतीपर “कर्तव्य” चित्रफितीचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते अनावरण
कोल्हापूर,.प्रतिनिधी
दि. १४ : कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या “कर्तव्य” या चित्रफितीचे अनावरण आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी…
सहकार सप्ताह निमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण…
कोल्हापूर, प्रतिनिधी
दि .१४: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ ) मार्फत ७१ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह निमित्त संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्ते सहकार ध्वजाचे…
लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे…
सांगली: महेक शेंख
दि.१४ : उज्वल भारताच्या भविष्यासाठी आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्व नागरिकांनी मतदारांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कांदे, तालुका शिराळा येथील मतदारांना आवाहन…
विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रकाशन
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि.१४ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांनी…
डी.के.टी.ई.च्या प्रा.सौ.गौरी कुलकर्णी यांना पी.एच.डी. प्रदान
इचलकरंजी:विजय मकोटे
दि , १४: येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये टेक्स्टाईल डिप्लोमा विभागात कार्यरत असणारे प्रा. सौ. गौरी कुलकर्णी यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. इन केमिस्ट्री ही…
गणपतराव पाटील हेच स्व. सा. रे. पाटील साहेबांचे खरे वारसदार
शिरोळ:राम आवळे
दि .१२ : स्व. सा. रे. पाटील यांचे वारसदार आपणच आहोत असे सांगण्याचा प्रयत्न होत आहे. वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळी पत्रके काढून जातीयवाद केला जातो आहे. त्यामुळे स्व. सा. रे. पाटील साहेबांचे वैचारिक आणि राजकीय वारसदार ते असूच…
गणपतराव पाटील यांना प्रचंड मताने निवडून देण्याची उमळवाड ग्रामस्थांची ग्वाही
शिरोळ:राम आवळे
दि .१२ : उमळवाड येथे महा महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना प्रचंड मताने निवडून देण्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिली. तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ एकदिलाने काम करून गणपतराव पाटील यांच्या पाठीशी…
गणपतराव पाटील यांना स्व. सा. रे. पाटील यांचा राजकीय वारसदार म्हणून एक वेळ संधी द्या
शिरोळ: राम आवळे
दि .१२ :स्व. सा. रे. पाटील यांनी राजकारणाबरोबरच कारखाना, विविध संस्थांच्या माध्यमातून प्रचंड मोठे काम केले. पुरोगामी चळवळीला साथ देण्याचेही त्यांनी काम केले. कर्तृत्ववान माणसाचा वारसदार होणे हे अतिशय अवघड असते, पण गणपतराव…