Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
जीवन सुकर करण्यासाठी परिपूर्ण कौशल्य आत्मसात करणे आवश्यक :- जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली:-अय्यान पटेल
दि. 06 : अनेक कौशल्ये आत्मसात करण्यापेक्षा कोणतेही एक चांगले व परिपूर्ण कौशल्य जर आत्मसात केले, तर आपण आपले जीवन सुकर करू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले .जिल्हा महिला बाल विकास विभाग सांगली…
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती उत्साहात
इचलकरंजी :विजय मकोटे
दि: ६:दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र नदिवेस नाका,इचलकरंजी येथे श्री गुरू दत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला. श्री दत्तजयंती सोहळ्या वेळी हजारो भाविक सेवेकरी यांनी सेवा केंद्रात उपस्थिती लावली…
‘गोकुळ हा राज्याचा दुधाचा अधिकृत ब्रँड’ ठरावा !
मुंबई:प्रतिनिधी
दि०६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वाशी शाखा (नवी मुंबई) येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानने उभारण्यात आलेल्या ‘१५ मे.टन क्षमतेच्या नवीन दही उत्पादन…
आरवलीत गंजलेल्या विद्युत पोलकडे महावितरणचे दुर्लक्ष
रत्नागिरी :सचिन पाटोळे
दि .४ : संगमेश्वर तालुक्यातील आरवली (भोसले वाडी) येथे ग्रामस्थांच्या घराजवळील विद्युत पोल पूर्णतः गंजल्याने धोका निर्माण झाला असूनही महावितरणकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या भागात…
रक्तदान शिबिर मालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ११२ पिशव्या रक्त संकलित
सांगली: आय्यान पटेल
दि. ०४ : जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये. मागेल तेव्हा रक्त उपलब्ध राहील, यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून बालगृहातील मुलांना उबदार भेट
सांगली: अय्यान पटेल
दि. ०४ : दादुकाका भिडे मुलांचे निरीक्षण गृह व बालगृहातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची हास्यरेषा उमटवणारा एक सकारात्मक उपक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला. तेथील मुलांना मानसिक व…
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती उत्साहात
इचलकरंजी: विजय धुत्रे
दि.५: दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र नदिवेस नाका,इचलकरंजी येथे श्री गुरू दत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला. श्री दत्तजयंती सोहळ्या वेळी हजारो भाविक सेवेकरी यांनी सेवा केंद्रात उपस्थिती…
डीकेटीईचे प्रा. प्रविण जाधव यांना पी.एच.डी. प्रदान
इचलकरंजी: विजय मकोटे
दि ०४ : येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये एमबीए विभागप्रमुख प्रा. पी.एस. जाधव यांना संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. इन मॅनेजमेंट ही पदवी प्राप्त झाली…
‘गोकुळ’ चे दूध, दुग्धजन्य उत्पादने सौंदत्ती यात्रेसाठी रवाना
कोल्हापूर :रेणू पोवार
दि.५ : श्री रेणुकादेवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक जातात. यात्रेदरम्यान नैवेद्य, धार्मिक विधी तसेच चहापानासाठी दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थांची आवश्यकता लक्षात…
केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार कडवई, ता. संगमेश्वर
कडवई, ता. संगमेश्वर:दीपक तुळसणकर,
दि.४ डिसेंबर २०२५ : जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा २०२५-२६ केंद्र कडवई, उर्दू प्रभाग अंतर्गत मोठ्या उत्साहात पार पडल्या. केंद्रातील बारा शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग…