Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
येत्या काळात महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनण्याच्या तयारीत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी
दि.२२ : स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या कराराच्या अनुषंगाने राज्यातील औद्योगिक, पायाभूत सुविधा, शैक्षणिक, डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि शाश्वत विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती देण्यासाठी जमीन…
एआय, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत देशात महाराष्ट्र आघाडीवर: माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव…
मुंबई: प्रतिनिधी
दि.२०:महाराष्ट्रात कृषीपासून नागरिक सेवा वितरणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठे परिवर्तन होत असून राज्य शासन एआय, ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल नवोपक्रमाच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि नागरिकाभिमुख…
जलयुक्त शिवार अभियानातील कामे गतीने पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी
दि.२१ : यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलते हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून…
जांबारी फाटा येथे गावठी हातबॉम्बचा स्फोट
रत्नागिरी :नियाझ खान
दि.१९ मे २०२६ : जयगड सागरी पोलीस ठाणे हद्दीतील वाटत-जांबारी फाटा परिसरात आज पहाटे गावठी हातबॉम्बचा स्फोट होऊन एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.पोलीसांनी…
कडवई येथील श्री वरदान देवी मंदिराचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात;
कडवई : दिपक तुळसणकर
दि. १८ मे २०२६:: रत्नागिरी जिल्हातील संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील श्री. वरदान देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित श्री वरदान देवी मंदिराचा १५ वा वर्धापन दिन १८ मे २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि…
न्यू इंग्लिश स्कूल कबनूर येथे 1996-97 बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात
कबनूर :हबीब शेख दर्जी
दि.१८ : ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दि न्यू इंग्लिश स्कूल, कबनूर येथे सन १९९६-९७ च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हा…
इचलकरंजी शहराच्या स्वागत कमानीस हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या!
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१८: हातकणंगले, कोरोची मार्गे इचलकरंजी शहरामध्ये येताना पंचरत्न मंगल कार्यालयसमोरील स्वागत कमानीस "हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार" असे नामकरण करुन त्याचे यथोचित सुशोभिकरण करण्यात…
इचलकरंजीत विशेष मोहिम; सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन व वाहतूक नियमभंगाविरोधात कारवाई
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१६:उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी शहर व परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन, मद्यप्राशन करून वाहन चालविणे तसेच अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे याविरोधात विशेष मोहिम…
इचलकरंजी विभागातील दोन सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१६:इचलकरंजी उपविभागातील शहापूर व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांवर कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात…
तारदाळ येथे जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला; सहाजणांविरोधात गुन्हा
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१६: जुन्या भांडणाचा राग मनात धरून तारदाळ येथील तरुणावर फायटर व लाथाबुक्क्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून…