Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
शरद कारखान्याचे आठ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट
नरंदे: सलीम मुल्ला
दि. २४ : आगामी गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने यशस्वी करण्यासाठी नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखाना सज्ज झाला असून, यंदा आठ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊस तोडणी व वाहतूक सुविधा वेळेत उपलब्ध करून…
‘नशामुक्त भारत’साठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. २६ : व्यसनमुक्तीचा संदेश देत ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जनजागृती रॅली व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.…
सहकारी सूतगिरण्यांच्या विकासाला नवी दिशा
मुंबई :अजमल खान
दि.२३ : सहकारी सूतगिरण्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांच्या प्रकल्प अहवालाची सुधारित किंमत निश्चित करण्याबाबत मंत्रालय, मुंबई येथे उच्चस्तरीय समितीची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार…
विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहून सुयोग्य पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा : डॉ. बसवेश्वर…
सातारा : प्रतिनिधी
दि.२४ : विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहून शालेय अभ्यासक्रमात सुयोग्य पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा मात्र त्याच्या आहारी जाऊ नये असे उदगार गुंफण स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन चे चेअरमन डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी…
जनगणनेत ‘लिंगायत धर्म’ अशी नोंद करा : डॉ. बसवेश्वर चेणगे
सातारा: प्रतिनिधी
दि. १९ - आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लिंगायत बांधवांनी धर्माच्या रकान्यात आपली धार्मिक ओळख ‘लिंगायत धर्म’ अशी नोंदवून घ्यावी आणि जात व धर्म या दोन्हींची स्वतंत्र माहिती द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक…
शिक्षण समाजासाठी आहे -डॉ. मोलूग्राम: डॉ.मगदूम अभियांत्रिकी मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत
जयसिंगपूर: राम आवळे
दि.२४ : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, एम. टेक. तसेच एम. सी. ए. मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व पालक यांचा स्वागत व सत्कार समारंभ संपन्न…
शालेय शासकीय मनपा स्तर कुस्ती स्पर्धांना प्रारंभ
इचलकरंजी :अन्वर मुल्ला
दि.२४ :जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय मनपास्तर कुस्ती स्पर्धांना उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अण्णासाहेब…
श्री दत्त शिरोळ चा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न
शिरोळ : राम आवळे
दि.२४: श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिरोळचा सन२०२६-२७ च्या५५ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ उद्योग समूहाचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जांकुर कडील…
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व मोरया ग्रुप तर्फे रक्तदान शिबिरात 102 बाटल्या रक्त जमा
इचलकरंजी :अन्वर मुल्ला
दि.२४: येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व मोरया ग्रुप प्रणित छावा प्रतिष्ठान इचलकरंजी यांच्या संयुक्त सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, सदर शिबिर रुणवाल टॉवर जवळ, पीएनजी समोर मोरया गणेशोत्सव मंडळ…
तंदूरुस्त बंदोबस्त उपक्रम आदर्शवत- अण्णासाहेब जाधव
इचलकरंजी,: विजय मकोटे
दि. २४ः `गणेश विसर्जन बंदोबस्तात पोलीस रात्रंदिवस अग्रेसर राहून आपले कर्तव्य पार पाडत असतात. अशावेळी दरवर्षी पोलिसांच्या तंदुरुस्तीसाठी सरस्वती रामकिशोर धूत ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा आपले सामाजिक…