Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरी
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी, दि. 10 - सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ व शौर्यपदक धारक तथा वीर नारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आज जिल्हा नियोजन सभागृहात अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाला निवासी…
हौशी कलाकार नमन मंडळ गोळवलीचा यशवंत नाट्य मंदिर, मुंबई येथे हाऊसफुल्ल शुभारंभ
कडवई:
हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली यांनी सादर केलेल्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग *यशवंत नाट्य मंदिर, मुंबई (माटुंगा)* येथे हाऊसफुल्ल पार पडला. या प्रसंगी *रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्री. संतोषजी थेराडे…
आक्षेपार्ह बातम्यांवर विशेषतः उमेदवारांच्या समाज माध्यमांवर लक्ष ठेवा-सामान्य निवडणूक निरीक्षक जनक…
रत्नागिरी, दि. ५ : विधानसभा निवडणूक कालावधीत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक विशेषतः उमेदवारांच्या समाज माध्यमांवर प्रसिध्द होणाऱ्या आक्षेपार्ह बातम्या व मजकुरावर लक्ष ठेवा, अशी सूचना सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक जनक प्रसाद पाठक…
निवडणूक निर्विघ्नपणे, पारदर्शी पार पाडण्यासाठी सर्वांनी काम करावे-निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा
रत्नागिरी, दि. ५ : जिल्ह्यामध्ये सर्व पथकांची कामे चांगल्या पध्दतीने सुरु आहेत. यापुढेही विवाद होणार नाहीत. पारदर्शीपणाने आणि निर्विघ्नपणे निवडणूक पार पडेल अशा पध्दतीने सर्वांनी काम करावे, अशा सूचना सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक…
आचारसंहिता कालावधीत अवैध मद्यविरुध्द ११ गुन्हे : ८८ हजारांचा माल जप्तः ४ पथकांची करडी नजर
रत्नागिरी, दि. 19 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ११ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु १७६ लिटर, देशी मद्य ६.६६ लिटर, गोवा राज्यात निर्मित मद्य…
भरारी पथक ॲक्शन मोडवर
रत्नागिरी:नियाझ खान
दि. १८ : आदर्श आचारसंहिता सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील भरारी पथके ॲक्शन मोडवर काम करीत आहेत. आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी स्वत: हातखंबा येथील तपासणी…
कडवईत वरदान क्रीडा मंडळाच्या वतीने ४० वा नवरात्र उत्सव संपन्न
कडवई: मुजीब खान
संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठ येथे वरदान क्रीडा मंडळाच्या वतीने यंदा नवरात्र उत्सवाचे ४० वे वर्ष साजरे केले जात आहे. उत्सवाच्या निमित्ताने मंडळाने दुर्गामातेची अत्यंत सुबक मूर्ती स्थानापन्न केली आहे.…
कडवईमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता पंधरवडा’ यशस्वीरित्या साजरा
कडवई: मुजीब खान
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून कडवईमध्ये एज्युकेशन सोसायटी कडवई आणि गावातील महिलांच्या पुढाकारातून स्वच्छता पंधरवडा यशस्वीरित्या साजरा करण्यात आला. गांधीजींच्या स्वच्छता आणि राष्ट्रप्रेमाच्या शिकवणीवर…
महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवईच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत कामगिरी
कडवई: मुजीब खान
संगमेश्वर तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा 2024 मध्ये महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवईच्या विद्यार्थ्यांनी वयोगट 14 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सदर स्पर्धा मीनाताई ठाकरे विद्यालय, सडवली, देवरुख…
रिजन टीचर्स ऑर्गनायझेशनच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
कडवई: मुजीब खान
नोकरीच्या सुरुवातीपासून शाळा व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केलेले विविध उपक्रम, तसेच सामाजिक व पर्यावरण जनजागृतीच्या कार्याची दखल घेत रिजन टीचर्स ऑर्गनायझेशनने सन २०२४/२५ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार…