Browsing Category

रत्नागिरी

जिल्हा परिषद केंद्र शाळा नं. १: विद्यार्थ्यांना देणगी स्वरूपात खेळाचे ५० ड्रेस किट्स प्रदान

मळण: दिलीप जाधव जिल्हा परिषद केंद्र शाळा नं. १ या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उठावांतर्गत खेळासाठी ५० ड्रेस किट्स देणगी स्वरूपात प्राप्त झाले आहेत. शाळेचे माजी विद्यार्थी श्री. वैभव गंगाराम बागवे यांनी आपल्या वडील कै.…

आई निनावी लोवले संघाने पटकावला एकता क्रीडा मंडळ आयोजित ३५ वा कबड्डी स्पर्धेचा चषक

कडवई: एकता क्रीडा मंडळ, करंबेळे आयोजित कै. अनंत रावजी मोरे स्मरणार्थ भव्य कबड्डी स्पर्धेत आई निनावी देवी लोवले संघाने विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला दिलीप मोरे यांच्यांकडून देण्यात आलेला चषक व रु. ७,०३५/- चे रोख बक्षीस…

36 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन ‘मी नियमांचे पालन करेन आणि इतरानांही करायला…

रत्नागिरी, दि. 8 :- परदेशात गेल्यानंतर आपण तेथील नियमांचे पालन करतो. मानवी जीवन अत्यंत महत्वाचे आहे. प्रामाणिकपणे वाहतुकीचे नियम पाळल्यास रस्ते अपघात आणि अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल. आपल्या देशातील…

स्व. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी निषेध; गुहागर तालुका सरपंच संघटनेचे काम बंद आंदोलन

गुहागर: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी गुहागर तालुका सरपंच संघटनेच्यावतीने गुरुवार, दि. ९ जानेवारी २०२५…

श्रीमती नर्गिस तुळवे मॅडम यांना “न्याय प्रभात शिक्षक रत्न” राज्यस्तरीय पुरस्काराने…

कडवई:दिपक तुळसणकर  अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई आणि मासिक *"न्यायप्रभात"* वृत्तपत्राच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाते. याच उपक्रमांतर्गत दिनांक २९ डिसेंबर २०२४…

संगमेश्वर तालुका रास्त भाव दुकान चालख-मालक संघटनेची बिनविरोध निवड पुर्ण

संगमेश्वर, दि. 06 (नियाज खान): संगमेश्वर तालुका रास्त भाव दुकान चालक-मालक संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. जाखमाता मंदिर, संगमेश्वर येथे आयोजित सभेत 80 रेशन दुकान चालक आणि मालकांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार…

जिल्ह्यातील पहिला तृतीयपंथीय बचत गट ‘किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता’ स्थापन

रत्नागिरी, दि. 2: ‘किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता’ हा रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला तृतीयपंथीय बचत गट स्थापन करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. या उपक्रमासाठी समाजकल्याण विभागाचा भक्कम…

सुप्रसिद्ध उद्योजक,मंडप डेकोरेटर विजय शेठ कुवळेकर यांचा ४४ वा वाढदिवस उत्साहात साजरा

कडवई: (दिपक तुळसणकर) राज मंडप डेकोरेटर्सचे मालक आणि सुप्रसिद्ध उद्योजक विजय शेठ कुवळेकर यांचा ४४ वा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराटे तसेच मित्रमंडळी मोठ्या…

जिल्हास्तरीय मिनी सरस व विक्री प्रदर्शन,दोन दिवसात 25 लाख 61 हजार रुपयांची विक्री

रत्नागिरी, दि. 30 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस व विक्री प्रदर्शनामध्ये अवघ्या दोन दिवसात 25…

खंडाळा येथे संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा

गुहागर: दिलीप जाधव  सैतवडे महाल खंडाळा येथील तेली समाजाच्या वास्तूमध्ये शनिवार, दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. . या सोहळ्याचे…