Browsing Category

राजकीय

सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर्स लावणार नाही – उर्जामंत्री आश्वासन केवळ आश्वासन नको,…

इचलकरंजी: विजय  मकोटे  दि. ११ - मा. उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व विधानपरिषदेमध्ये महाराष्ट्रामधील सर्वसामान्य घरगुती व ३०० युनिटसपेक्षा कमी वीज वापरणारे ग्राहक यांना प्रीपेड मीटर्स लावण्यात येणार नाहीत, अशी  घोषणा केली…

भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता बैठक संपन्न

इचलकरंजी :प्रातिनिधी दि .१४: भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे प्रदेश कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर  कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीमध्ये बूथ रचनात्मक काम,…

नेस्कोत रंगला गीत गायनाचा कार्यक्रम; दिग्गज गायकांनी केले भक्तीगीत सादर

मुंबई:प्रतिनिधी  दि.१३ : मुंबई महानगर प्रदेशातील 29 हजार कोटींहून अधिक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गोरेगावातील नेस्को प्रदर्शन केंद्रात पार पडला. या…

डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील ५ विद्यार्थ्यांची शासकीय विभागात नोकरीसाठी निवड

इचलकरंजी:विजय मकोटे  दि .१ जुलै : येथील डिकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील पाच विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध सार्वजनिक क्षेत्रात नोकरीसाठी निवड झाली आहे. रोहिनी पाटील हीची असिस्टंट टाऊन प्लॅनर म्हणून टाऊन…

इचलकरंजीच्या विविध प्रश्न वर आमदार प्रकाश आवाडे यांनी पावसाळी अधिवेशनात उठवला आवाज

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि.१ जुलै: यंत्रमागासाठीच्या वीज सवलतीत अडथळा ठरत असलेली ऑनलाईन नोंदणी रद्द करावी, स्मॉल स्केल व मायक्रो उद्योगाला पाठबळ द्यावे, यंत्रमाग कामगारांसाठीच्या कल्याणकारी मंडळाला तात्काळ मंजूरी द्यावी, पंचगंगा…

राज्य शासनाच्या वतीने ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आल्याबद्दल ताराराणी पक्ष…

इचलकरंजी/प्रतिनिधी  दि .३० :महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी  राज्य शासनाच्या वतीने ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आल्याबद्दल ताराराणी पक्ष महिला आघाडीच्या वतीने या…

राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल भगिनींनी मानले मुख्यमंत्री भाऊरायाचे आभार

मुंबई:प्रतिनिधी  दि.२९ :- राज्याच्या अर्थसंकल्पात महिला- भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण…

इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी श्री. सुहास…

इचलकरंजी: विजय मकोटे  दि २५जून :इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी श्री. सुहास अशोकराव जांभळे यांची अभिनंदन निवड करण्यात आली . इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…

इचलकरंजी: विजय मकोटे  दि १८ जून :आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून इचलकरंजी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ४८८ कोटीच्या भुयारी गटार योजनेला मंगळवारी मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय…

समाजवादी पार्टी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ३५ जागा लढविणार.

मुंबई:प्रतिनिधी  दि. १५ - “ आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये पक्षाचे जेथे उत्तम काम, उत्तम जनाधार, संघटन व प्रभावक्षेत्र आहे अशा किमान ३५ जागा लढवण्यात येतील, असा निर्णय समाजवादी पार्टीच्या मुंबई…