Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
इचलकरंजी येथील कॉ. के. एल. मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा शासनाच्या वतीने…
इचलकरंजी -विजय मकोटे
दि .६ :इचलकरंजी येथील कॉ. के. एल. मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा शासनाच्या वतीने पूर्णाकृती पुतळा बसविण्यास राज्य शासनाने मंजूरी दिलेली आहे. त्यासाठीचा आवश्यक तो प्रस्ताव तयार करुन तो तातडीने…
उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या काढून एरियल बंच बसवण्याची मागणी
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .६ : शहरातील शेळके मळा, आवाडे सब स्टेशन, मुजावर पट्टी, तोडकर मळा या दाट लोकवस्तीच्या भागातील अनेक घरांवरुन गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या काढण्याबाबत आमदार प्रकाश आवाडे व भागातील नागरिकांच्या मागणीनुसार…
नदीवेस नाका येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमा साजरी
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .२४ :दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र नदीवेस नाका येथे रविवारी श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यनिमित्ताने सेवा केंद्रामध्ये दिवसभर विविध अध्यात्मिक…
विरोधकांनी श्री दत्तची निवडणूक बिनविरोध करावी
इचलकरंजी :विजय मकोटे
दि १६ :संस्था निर्माण करायला वेळ लागतो पण मोडायला वेळ लागत नाही. संस्था जन्माला घालून ती वाढविणे हे खूपच आव्हानात्मक बनले आहे. अशा परिस्थितीत श्री दत्त कारखाना अतिशय चांगला आणि सुरळीत सुरू आहे. त्यामुळे माझी…
शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा :
इचलकरंजी ,हबीब शेखदर्जी
दि .१६ :उत्पन्न आणि उत्पादकता वाढवण्यासाठी पारंपरिक शेतीऐवजी शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण आणि ड्रोन फवारणी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी…
पंचगंगा नदी परिसरातील जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे…
इचलकरंजी ,विजय मकोटे
दि.१६ :महापूरामुळे सातत्याने निर्माण होणारी पूर परिस्थिती दूर होण्यासाठी येथील पंचगंगा नदी परिसरातील जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि माजी जिल्हा परिषद…
सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर्स लावणार नाही – उर्जामंत्री आश्वासन केवळ आश्वासन नको,…
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. ११ - मा. उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व विधानपरिषदेमध्ये महाराष्ट्रामधील सर्वसामान्य घरगुती व ३०० युनिटसपेक्षा कमी वीज वापरणारे ग्राहक यांना प्रीपेड मीटर्स लावण्यात येणार नाहीत, अशी घोषणा केली…
भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता बैठक संपन्न
इचलकरंजी :प्रातिनिधी
दि .१४: भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे प्रदेश कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये बूथ रचनात्मक काम,…
नेस्कोत रंगला गीत गायनाचा कार्यक्रम; दिग्गज गायकांनी केले भक्तीगीत सादर
मुंबई:प्रतिनिधी
दि.१३ : मुंबई महानगर प्रदेशातील 29 हजार कोटींहून अधिक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गोरेगावातील नेस्को प्रदर्शन केंद्रात पार पडला. या…
डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील ५ विद्यार्थ्यांची शासकीय विभागात नोकरीसाठी निवड
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .१ जुलै : येथील डिकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील पाच विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध सार्वजनिक क्षेत्रात नोकरीसाठी निवड झाली आहे. रोहिनी पाटील हीची असिस्टंट टाऊन प्लॅनर म्हणून टाऊन…