Browsing Category

शासकीय

कामगारांच्या घरासाठी म्हाडा एजन्सी म्हणून काम करेल मार्च अखेर पर्यंत आराखडा सादर करा

सांगली:प्रतिनिधी  दि. ७: कामगाराला स्वत:चा हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना अटल आवास योजना राबविण्यात येत आहेत. कामगारांच्या…

गरजू रुग्णांनी जेनेरीक औषधांचा लाभ घ्यावा

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि. ७ : जेनेरीक औषधांच्या जनजागृतीसाठी 7 मार्च हा दिवस "जन औषधी दिवस" म्हणून साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रात जन औषधी दिवस विषयावर व्यापक जनजागृतीसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून…

राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होणार-पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई:प्रतिनिधी  दि. ७  : राज्याच्या पर्यटन विभाग आणि इंडियन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव ‘मल्टीमिडीया लाइट ॲण्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून करण्याचे निश्चित…

कोषागार दिन कार्यक्रम उत्साहात साजरा कर्मचाऱ्यांनी काम करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा

रत्नागिरी:नियाज खान  दि.१ - कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी आनंदाने पार पाडल्यास एखादे क्लिष्ट कामही सोपे होवून जाते, असे प्र. श. बिरादार लेखाधिकारी लेखापरीक्षण पथक (शिक्षण)…

राज्यपालांच्या हस्ते राजभवन दिनदर्शिकेचे प्रकाशन

मुंबई,प्रतिनिधी  दि. 25 : मुंबईतील नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या राजभवनाच्या 2023 वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.  राजभवनातील 'सौंदर्य स्थळे' या…

लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी मतदारांनी हक्क बजवावा

रत्नागिरी:प्रतिनिधी  दि. २5 :- भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जागरुक नागरिक होऊन प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह…

मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करा

सांगली:प्रतिनिधी  दि. 25-  मतदार नोंदणी करण्यासाठी ऑनलाईल प्रणाली सुरु करण्यात आली  आहे. मतदार नोंदणीसाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.  वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले आपल्या अँडरॉईड मोबाईलव्दारे घरबसल्या ऑनलाईन…

महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ

मुंबई, :नसीर शेख  दि.२४ : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.…

बालकांसंदर्भात कार्य करणाऱ्या यंत्रणांना बालकांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आवाहन

सांगली : प्रतिनिधी दि. 23,  : राज्य बाल हक्क आयोगाची बैठक महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यात बालकांसंदर्भात कार्य करणाऱ्या सर्व यंत्रणा, बाल कल्याण समिती, विशेष बाल पोलिस पथक, जिल्हा बाल संरक्षण…