Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
सांगलीत ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात ‘मेगा पदयात्रा’ संपन्न
सांगली: अय्यान पटेल
दि.१९: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'रयतेच्या राजाला' आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानाचा मुजरा करण्यात आला. जिल्हा परिषद ते मारुती चौक या…
रजोनिवृत्ती क्लिनिकद्वारे महिलांना अखंडित आरोग्य सेवा द्यावी : आरोग्य राज्यमंत्री मेघना…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१८: देशातील पहिले रजोनिवृत्ती (मेनोपॉज) क्लिनिक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू असून या क्लिनिकद्वारे राज्यातील महिलांना अखंडित सेवा द्यावी, या अनुषंगाने महिलांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देशही आरोग्य…
राज्यपालांच्या हस्ते सुरेश प्रभू यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन
मुंबई: प्रतिनिधी
दि.१८: माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘ध्येयधुंद’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे झाले.
यावेळी उमा प्रभू, अमेय प्रभू, डॉ.…
वनकायदे, जैवविविधता व ड्रोन प्रशिक्षणावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर: रेणूपोवार
दि.१८:वनविभागामार्फत वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक या क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी विविध विषयांवरील एकदिवसीय कार्यशाळा दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत राजर्षी शाहू सभागृह,…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरजेत शिवसंस्कृतीचा दिमाखदार जागर
सांगली: अय्यान पटेल
दि.१८: शिवजयंतीनिमित्त मिरज येथील बालगंधर्व नाट्यमंदिरात इतिहास, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा देखणा मिलाफ अनुभवायला मिळाला. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि जिल्हा प्रशासन सांगली यांच्या संयुक्त…
मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविणार: मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येतील, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदरातील आणि मत्स्यमारांच्या विविध…
चौथे विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये होणार मराठी भाषा : मंत्री डॉ.उदय सामंत
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: चौथे विश्व मराठी संमेलन यावर्षी नाशिकमध्ये होत असून, हे संमेलन २६, २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत आणि मराठी भाषा दिना निमित्ताने २०२५ चे विंदा करंदीकर जीवन गौरव…
भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी जागतिक स्थैर्य, समृद्धी आणि नियमाधिष्ठीत व्यवस्थेला बळकटी देण्याचा संकल्प करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल…
शिवजयंती निमित्त पन्हाळा गडावर ‘मेगा पदयात्रा’ आणि दोन दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१७: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी किल्ले पन्हाळा येथे भव्य 'मेगा पदयात्रा' (My Bharat - Mera Yuva Bharat) आयोजित…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ
मुंबई: प्रतिनिधी
दि.१८: लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ…