Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
टीएमएस 2.0 मुळे राज्यात जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र…
मुंबई: प्रतिनिधी
दि.२३: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. राज्यात टीएमएस 2.0 प्रणालीमुळे…
ऐतिहासिक चवदार तळे सुशोभीकरणाचे 20 मार्चला भूमिपूजन : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
मुंबई: प्रतिनिधी
दि.२३: महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त 20 मार्च 2026 रोजी शासन स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, याच दिवशी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या महत्त्वाकांक्षी…
‘एआय फॉर ॲग्री २०२६’ परिषदेत जागतिक भागीदारीची ठोस पायाभरणी : अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी
मुंबई: प्रतिनिधी
दि. २३ : महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाअंतर्गत आयोजित दोन दिवसीय ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद व गुंतवणूकदार शिखर संमेलन (एआय फॉर ॲग्री २०२६)’ ही केवळ एक परिषद न राहता दीर्घकालीन सहकार्य आणि…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.२२:महानगरपालिकेच्या वतीने आज सोमवार दि.२३ फेब्रुवारी रोजी संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस महापौर उदय धातुंडे व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या तसेच उपमहापौर अनिल…
कोल्हापुरात १५ मार्च रोजी ‘विधी सेवा महाशिबिर’;
कोल्हापूर: रेणू पोवार
दि. २३ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त…
क्षयरोग दुरीकरण मोहिमेत राज्यस्तरावर कोल्हापूरचा गौरव
कोल्हापूर: रेणू पोवार
दि. २३ : आरोग्य विभाग अंतर्गत राज्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या परिमंडळ स्तरीय व जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य कार्यक्रमात गौरव सन्मान करण्यात आला. या…
ए.एन.एम. प्रथम वर्ष शपथविधी समारंभ उत्साहात संपन्न
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२३: सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, कसबा बावडा येथे ए.एन.एम. प्रथम वर्ष विद्यार्थीनींचा शपथविधी समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य…
इचलकरंजी महानगरपालिकेत बाळशास्त्री जांभेकर जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.२१: बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी महानगरपालिका सभागृहात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त…
पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे…
मुंबई: प्रतिनिधी
दि.२२: राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने आरोग्य सेवेत आणखी एक पाऊल पुढे टाकत राज्यात 'पॅलियेटिव्ह केअर’ कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे…
बाणेर पासपोर्ट कार्यालयात 4 मार्च रोजी पीव्हीआर तक्रारीसाठी जनसंवाद सत्र
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२१: प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे आणि पोलिस आयुक्त कार्यालय, पुणे यांच्या सहकार्याने अर्जदारांच्या पोलिस पडताळणी पीव्हीआर संबधीत तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जनसंवाद सत्र पुण्यातील क्षेत्रीय पासपोर्ट…