Browsing Category

शासकीय

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध

पुणे: प्रतिनिधी दि.१२: विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नव्याने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त तथा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते आज अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध…

नांदेड येथील “हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचा समावेश आवश्यक

नवी दिल्ली : प्रतिनिधी दि. १०: महाराष्ट्र राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती महाराष्ट्र यांच्या वतीने  “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 शहीदी समागम वर्षानिमित्त दि.  24 व 25…

संगमेश्वर तालुक्यात उधार रकमेवरून वाद पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी

संगमेश्वर: सचिन पाटोळे दि.१०: संगमेश्वर तालुक्यातील एका नागरिकाची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. जवळच्या मैत्रीच्या विश्वासावर दिलेले उधार पैसे परत नाकारण्यात आल्याचा आरोप पीडित…

नांदेडमधील भव्य कार्यक्रम ‘हिंद दी चादर’ यशस्वी करावा : मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर…

    मुंबई : प्रतिनिधी दि.१०: ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे सर्वांगीण व काटेकोर नियोजन करण्यात यावे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या संख्येने भाविक…

शहिदी समागमाच्या ३५० व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

सांगली: अय्यान पटेल दि. १०: शिख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अल्पसंख्याक विकास व…

अभ्यास दौऱ्यानिमित्त इस्रोकडे जिल्ह्यातील 72 विद्यार्थी रवाना

कोल्हापूर: रेणू पोवार दि.९: जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्यातील या पहिल्या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 72 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आज विमानतळावरून विमानाने इस्त्रोकडे रवाना झाली.…

आदिवासी भागातील आरोग्य सुविधा बळकटीकरणास प्राधान्य द्यावे :आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई: प्रतिनिधी दि.८:  राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यास प्राधान्य द्यावे असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.        आरोग्यमंत्र्यांनी नुकताच अमरावती,…

बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरूद्ध जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक संपन्न

सांगली: अय्यान पटेल दि.८:बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरूद्ध जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता ही…

देवराष्ट्रे येथे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

 सांगली:अय्यान पटेल   दि.८: महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथील मूळ निवासस्थानी, जिथे त्यांचा जन्म झालेला आहे त्या घरी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट देऊन पाहणी केली.…

सागरेश्वर अभयारण्य पर्यटनवृध्दीसाठी सर्वंकष आराखडा करा : जिल्हाधिकारी अशोक काकडे

 सांगली:अय्यान पटेल दि.८:  सांगली जिल्ह्याच्या विकास आराखड्यांतर्गत सागरेश्वर अभयारण्य पर्यटन वृध्दीसाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या. या अनुषंगाने सागरेश्वर अभयारण्य येथील शासकीय विश्रामगृह…