Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलचा वापर जागरूकपणे करा – जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या…
कोल्हापूर:रेणू
दि. २४ : सायबर क्राईम आणि डिजिटल फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रत्येक ग्राहकाने मोबाईल वापरताना जागरूक राहणे गरजेचे आहे. फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहा, असा सल्ला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या…
डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे काळाची गरज :आशिष फुलुके
सांगली:अय्यान पटेल
दि. २४: आजचे युग हे ऑनलाईन युग आहे, त्याच्यामध्ये फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करताना, डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे अतिशय आवश्यक आहे आणि ही सतर्कता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रभारी…
ठाण्यात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा
ठाणे:प्रतिनिधी
दि. 19: संयुक्त राष्ट्र संघटनेने १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला. त्या अनुषंगाने दरवर्षी १८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा केला…
जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचा संवेदनशील समन्वय,मेंदूमृत रूग्णाच्या अवयवदानातून तिघांना मिळाले…
सांगली: अय्यान पटेल
, दि. १९ : मृत्यू हे अंतिम सत्य आहे असे मानले जाते. पण, वैज्ञानिक क्रांतीमुळे मरावे परी अवयवरूपी उरावे, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय सांगलीत आला. कुटुंबियांच्या संवेदनशील निर्णयामुळे दिवंगत दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी…
कडवई प्रभागातील प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
रत्नागिरी : संजय पाटोळे
दि.१४ : रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत कडवई प्रभागातील प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा जि. प. आदर्श शाळा, शेबवणे–म्हादेवाडी येथे अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये कडवई…
महालक्ष्मी टाईम्सच्या बातमीची दखल
रात्बागिरी : सचिन पाटोळे
दि .१५: संगमेश्वर तालुक्यातील आरवली, भोसलेवाडी येथील नागरिकांच्या जीवाला धोका ठरणाऱ्या गंजलेल्या विद्युत पोलच्या प्रश्नावर महालक्ष्मी टाईम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीची अखेर महावितरण विभागाने दखल…
गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीचे जादा शुल्क कमी करण्यासाठी राज्य शासनाने समन्वय करावा –…
नागपूर:-प्रतिनिधी
दि:-१२ मुंबई मधील गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीच्या दुरुस्ती संदर्भात व अतिरिक्त जादा शुल्क आकारण्याबाबतच्या प्रश्नी राज्य शासनाने मुंबई पोर्ट ट्रस्टबरोबर संपर्क साधून प्रवाशांना कमीत कमी दरात सेवा देण्यासाठी मार्ग…
कोल्हापुरी चपलांच्या जागतिक प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार
मुंबई:-प्रतिनिधी
दि:-११ भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ)…
देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर:-प्रतिनिधी
दि:-११ राज्याला लाभलेला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील अपार संधी लक्षात घेता 2026 मध्ये देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र…
मिरजच्या आस्था बेघर महिला निवास केंद्रात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रेशनकार्ड, आभा कार्ड वाटप
सांगली:-अय्यान पटेल
दि:-१० मानवी हक्क दिनाचे औचित्य साधत मिरजच्या आस्था बेघर महिला निवास केंद्रातील महिलांना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते रेशन कार्ड, आयुष्मान व आभा कार्ड देण्यात आले. यामुळे आता त्यांनाही शासन योजनांचा लाभ मिळणार…