Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
ओडिशात हरवलेल्या बार्शीच्या आजी स्वगृही परतल्या प्रशासनाच्या संवेदनशीलतेने मानवतेवरचा विश्वास दृढ
सांगली:-अय्यान पटेल
दि:-१० मानवी हक्क दिन प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, सुरक्षितता आणि जगण्याचा अधिकार अधोरेखित करतो. याचे सकारात्मक उदाहरण म्हणजे ओडिशात हरवलेल्या बार्शीच्या आजी झारसगुडाचे जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण आणि सांगली जिल्हा…
क्रीडा स्पर्धांमध्ये खिलाडू वृत्ती महत्त्वाची- जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली:-अय्यान पटेल
दि:-१० क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंमधील खिलाडू वृत्ती खूप महत्त्वाची असते. भावी काळात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हीच वृत्ती महत्त्वाची ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज व्यक्त केला.क्रीडा व…
विशेष कारागृहामध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस
रत्नागिरी:-सचिन पाटोळे
दि:-१० मानवी हक्क आयोग मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्तविद्यमाने राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा करण्यात आला. पोलीसमहासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
सांगली :-अय्यान पटेल
दि. 06 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सांगली शहरातील सत्ता प्रकार रुपांतरीत मिळकत पत्रिका नक्कलचे…
सांगली:-अय्यान पटेल
दि. 06 : सांगली शहर येथील खणभाग सि.स.नं. १ मधील खाजगी मिळकत धारक यांचे सत्ता प्रकार ‘एल’ मधून ‘ए’ मध्ये रुपांतरीत केलेल्या मिळकत पत्रिका नक्कलचे वितरण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली…
रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशिक्षण दिव्यांगांना स्वावलंबी जीवन जगण्याची गुरूकिल्ली :-…
सांगली :-अय्यान पटेल
दि. 06 : दिव्यांग मुलांमध्ये प्रचंड क्षमता आणि उपजत कौशल्ये आहेत. त्यांना योग्य संधी आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळाल्यास ते समाजासाठी मोठा बदल घडवू शकतात. रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा उपक्रम केवळ…
जीवन सुकर करण्यासाठी परिपूर्ण कौशल्य आत्मसात करणे आवश्यक :- जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली:-अय्यान पटेल
दि. 06 : अनेक कौशल्ये आत्मसात करण्यापेक्षा कोणतेही एक चांगले व परिपूर्ण कौशल्य जर आत्मसात केले, तर आपण आपले जीवन सुकर करू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले .जिल्हा महिला बाल विकास विभाग सांगली…
रक्तदान शिबिर मालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ११२ पिशव्या रक्त संकलित
सांगली: आय्यान पटेल
दि. ०४ : जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये. मागेल तेव्हा रक्त उपलब्ध राहील, यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून बालगृहातील मुलांना उबदार भेट
सांगली: अय्यान पटेल
दि. ०४ : दादुकाका भिडे मुलांचे निरीक्षण गृह व बालगृहातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची हास्यरेषा उमटवणारा एक सकारात्मक उपक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला. तेथील मुलांना मानसिक व…
NCC मुले ही विविध राज्यांचे सांस्कृतिक दूत – ब्रिगेडियर आर के पैठणकर
कोल्हापूर: रेणू पोवार
दि. २७ येथील एनसीसी गट मुख्यालय (कोल्हापूर ) यांच्यावतीने 'छत्रपती शिवाजी महाराज ट्रेक टेल ' ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत विविध राज्यातून सामील होणारी मुले ही खऱ्या अर्थाने त्या - त्या राज्याचे…