Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
तंतुमय बांबू आणि बहुगुणी कुडा
आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या थ्री सिस्टर्स राज्यांमध्ये पर्यटकांना प्रामुख्याने जागोजागी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पांढरे कोंब भरुन ठेवल्याचे आढळते. हे बांबूचे लोणचे असते. या राज्यांमध्ये खास करुन आदिवासींच्या जीवना जवळ नेणारी खास…
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शहापूरातील भूखंड देण्याचे आदेश
इचलकरंजी -अन्वर मुल्ला
दि .१९ :इचलकरंजी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शहापूरातील गट क्रमांक ४६८ हा शासकीय भूखंड ताब्यात घेऊन तेथे कार्यालायीन इमारत व आवश्यक सोयी-सुविधांसह केंद्रीय धोरणानुसार ऑटोमेटीक टेस्टींग केंद्र (एटीसी) व…
भुदरगड तालुक्यातील सात धबधबे म्हणजे निसर्गात लपलेला अद्भुत खजाना:पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर:रेणू पोवार
दि. १९ : जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत. हा सवतकडा धबधबा परिसर निसर्गात लपलेला अद्भुत खजानाच असून या परिसरात पर्यटकांना सोबतच…
प्रधानमंत्री आणि राज्य पुरस्कृत आवास योजना तालुकास्तरीय पुरस्कार वितरण
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि. १९ - प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली…
महाराष्ट्र महिलांच्या सन्मानार्थ काम करेल सर्वांनी मिळून संकल्प करुया
ठाणे:प्रतिनिधी
दि.१८:- आपण सर्वांनी मिळून संकल्प करुया, महिलांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्य काम करेल, अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणी करुया, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी आज कामाच्या ठिकाणी…
सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन
ठाणे:प्रतिनिधी
दि.१८ :पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था…
इचलकरंजीत मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिर…
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि. १५ जुलै:मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत १ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या १०० दिवस प्राधान्य कृती कार्यक्रमांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती…
इचलकरंजी महापालिकेचे बाजीराव कांबळे झाले ‘डॉ. बाजीराव कांबळे’;
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि १५ जुलै:इचलकरंजी महानगरपालिकेतील अष्टपैलू शाखा अभियंता बाजीराव कांबळे यांना मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी, दिल्ली यांच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली असून त्यांच्या अभियांत्रिकी व पर्यावरण…
मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आयुष्यमान भारत कार्डांचे वितरण
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .७ : मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून, इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व कुटुंबांना आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला…
गडहिंग्लज येथे सहा पोलीस उपनिरीक्षक रंगेहात लाच घेताना अटक
गडहिंग्लज : (प्रतिनिधी)
अपघात प्रकरणातील जप्त वाहन सोडण्यासाठी ६०,००० रुपये लाचेची मागणी करून त्यातील ४०,००० रुपये लाच स्वीकारणाऱ्या सहा पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,…