Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
सांगली बंदची हाक; जाणून घ्या कधी-जिल्ह्यातील प्रत्येक गावात होणार ही गोष्ट
सांगली:प्रतिनिधि
दि:०५: सप्टेंबर: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर संपूर्ण राज्यभर संतप्त पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती…
सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही लगेच सुरु…
मुंबई:प्रतिनिधि
दि:०५:सप्टेंबर: अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचे नुकसान झाल्यामुळे तीन महिन्याची व्याजमाफी आणि पुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची…
एकनाथ शिंदेंनी एक्का दाखवला आणि आपण पत्त्यांच्या डावात हरलो : जयंत पाटील
सांगली:प्रतिनिधि
दि:०५:सप्टेंबर: एकनाथ शिंदेंनी एक्का दाखवला आणि आपण पत्त्यांच्या डावात हरलो, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. डिग्रज रुग्णालयाच्या कामासंदर्भात बोलताना त्यांनी हे वक्तव्य…
मिरजेत कुलूप तोडून गणेश तलाव खुला जनसुराज्य पक्षाचे समीत दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली गणेशभक्तांचे…
मिरज:प्रतिनिधि
दि:०३:सप्टेंबर: मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावाच्या प्रवेशद्वारास माजी संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर तलावाच्या प्रवेशद्वारांना कुलूपे ठोकली होती. रविवारी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम…
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही.मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये…
मुंबई:प्रतिनिधि
दि:०२:सप्टेंबर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेशी संबोधित होत म्हणाले की मी सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. समाजाच्या वेदना आणि व्यथांची मला जाणीव आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत…
रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील संशयितांचा तपास पुन्हा सुरू, चौघांची नावे निष्पन्न पोलिस पथके रवाना
सांगली:प्रतिनिधि
दि:०३:सप्टेंबर: शहरातील मार्केटयार्डजवळ असलेल्या रिलायन्स ज्वेल्सवर टाकण्यात आलेल्या दराेडा प्रकरणातील संशयितांचा पुन्हा एकदा शोध सुरू करण्यात आला आहे. सांगलीपोलिसांनी बिहारमध्ये जाऊन तपास करत या प्रकरणातील चौघांची नावे…
मिरजेत भाजपमधील गटबाजी उफाळली पालकमंत्री समर्थकांत दुफळी
मिरज:प्रतिनिधी
दि:०३:सप्टेंबर: आगामी लोकसभा विधानसभा व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे समर्थकांत गटबाजी उफाळली आहे. पालकमंत्री खाडे यांचे पुत्र राजकीय वारसदार म्हणून सक्रिय झाले आहेत. त्यामुळे खाडे…
पश्चिम महाराष्ट्रात I.N.D.I.A. देणार मुस्लिम लीगला उमेदवारी
सांगली प्रतिनिधि
दि:२: सप्टेंबर: भाजप सत्तेत आल्या पासून देशात हुकूमशाही सुरू असून राजरोसपणे मुस्लिम द्वेष पसरवला जात आहे मशिद -दर्गा वाद निर्माण केले जात आहेत लव-जिहाद च्या नावाने मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे .इस्लामपूर शहराचे नाव…
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी इंडिया आघाडीला शह देण्यासाठी महायुतीची बैठक
मुंबई:प्रतिनिधि
दि:३१:ऑगस्ट: राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी सुरुवात झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार…
सिंगल फेज वरील लोडशेडिंग बंद झाल्यामुळे दिलासा मिळेल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
जयसिंगपूर:प्रतिनिधि
दि:३१:ऑगस्ट: शिरोळ तालुक्यासह सर्वच ठिकाणी नदी काठावरील मळी भागात अथवा मळ्यातील वस्त्यांवर लोड शेडिंग मुळे सिंगल फेज होण्याचे प्रमाण वाढले होते, यामुळे वस्त्यांवर असलेल्या घराघरात रात्री अपरात्री वीज जाण्याचे प्रमाण…