Browsing Category

शासकीय

कोकणातील बागायतदारांना न्याय देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार

रत्नागिरी : अस्लम खान  दि.26:- गणेशोत्सवानंतर जिल्ह्यातील बागायतदारांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री महोदयांसोबत  बैठक आयोजित करुन कोकणातील  बागायतदारांना न्याय देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री…

कोतवडे ग्रामपंचायत तर्फे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

रत्नागिरी : अस्लम खान दि. २२ ऑगस्ट :  कोतवडे गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे तर्फे शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत कोतवडे तर्फे गावातील एकूण आठ प्राथमिक…

कबनुर गाव चावडी व मंडळ कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण

कबनूर : हबीब शेख दर्जी दि. १६ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याचा ७५ व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षानिमित्य दि.15 ऑगस्ट 2022 रोजी कबनुर गाव चावडी व मंडळ कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमाचे स्वागत उपसरपंच श्री.…

जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 17 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ठीक 11 वाजता "सामूहिक राष्ट्रगीत गायन" उत्साहात संपन्न झाले.  यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल…

अधिकारी कर्मचारी आणि नियुक्त पोलीस पथक यांनी मंत्रालयात केले समूह राष्ट्रगीत गायन

मुंबई : प्रतिनिधी दि. 17 ऑगस्ट:  भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. राज्यात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात…

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कामाचा गौरव

रत्नागिरी : शब्बीर मजगावकर दि. 17:-  15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिना निमित्त कार्यक्रमात मंत्री उदय सामंत, यांच्या हस्ते  प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी यांना " आयुष्यमान भारत अंतर्गत, महात्मा ज्योतीराव फुले जन…

कोल्हापुरातील 303 फूट उंच राष्ट्रध्वजाला पोलीस दलाकडून सलामी

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. १४ ऑगस्ट :पर्यटन क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.कोल्हापूर येथील पोलीस उद्यानात उभारण्यात आलेला देशात…

माणगांव ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे

माणगांव : प्रतिनिधी दि. १४ ऑगस्ट : देशात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त  'हर घर तिरंगा' हे अभियान राबवले जात आहे. मात्र या अभियानाबरोबरच हातकणंगले तालुक्यातील माणगांव ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकले आहे . घरोघरी…

पंचगंगा नदीचा पूर व होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 13 ऑगस्ट:- पंचगंगा नदीचा पूर व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म व लॉंग टर्म या तीन स्तरावर शासनाकडून उपाययोजना…

विमानतळ परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 13 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्‍त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विमानतळ परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण…