Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
मिरजेत अतिक्रमण हटवण्याठी गेलेल्या महापालिकेच्या पथकासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, महिला 25 टक्के…
मिरज:प्रतिनिधि
दि:०१: जून:सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये रस्त्यावरील अतिक्रमणाचा वाद चिघळला आहे. अतिक्रमण हटवण्याठी गेलेल्या महापालिकेच्या पथकासमोर महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत महिला 25 टक्के भाजली असून तिच्यावर मिरजमधील…
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे सेवानिवृत्त
सांगली:प्रतिनिधी
दि:३१:मेसांगली दि. 31 (जि.मा.का.) : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे आज सेवानिवृत्त झाले. त्यांनी 1985 साली एम.बी.बी.एस. पदवी घेतली होती. त्यांनी 1992 साली डी.एल.ओ. ही पदवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय…
कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; वंदे भारतला अखेर मुहूर्त मिळाला, असं असेल वेळापत्रक
चिपळूण:प्रतिनिधि
दि:३१:मे:कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारतला येत्या शनिवारी, ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर, ५ जूनपासून ही…
मिरज तालुक्यातील जानराववाडीचे लोकनियुक्त सरपंचाचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले सरपंच पद रद्द
मिरज:प्रतिनिधी
दि:३०:मे:मिरज तालुक्यातील जानराववाडी येथील लोकनियुक्त सरपंच व दुय्यम बाजार समिती मिरजचे माजी सभापती भारत हिम्मत कुंडले यांनी महाराष्ट्र शासनाच्या सुमारे पाच एकर जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून द्राक्ष बाग केल्याप्रकरणी…
आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक अधीक्षकासह दोघे लाच लुचपतच्या जाळ्यात
कोल्हापूर:प्रतिनिधि
दि:३०:मे:कोल्हापूर प्रतिनिधी – कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक अधिक्षक मारुती परशुराम वरुटे याच्यासह अन्य दोघांना २५ हजारां ची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.
तक्रारदारांचा…
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेला 10 चाकी डंम्पर केला जप्त
रत्नागिरी:प्रतिनिधि
दि:३०:मे:रत्नागिरी पोलीसांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेला 10 चाकी डंम्पर केला जप्त
दि. 14-05-2023 रोजी 20.30 ते 15-05-2023 रोजी 07.00 वा चे दरम्यांने इसार पेट्रोलपंप निवळी ता.रत्नागिरी येथे…
काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
नई दिल्ली:प्रतिनिधि
दि:३०:मे:गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालवली आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे…
महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवींचा पुतळा हटविला आता गोपीचंद पडळकरांचे तोंड बंद का ?
सांगली:प्रतिनिधि
दि:२९:मे:दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविण्यात आल्याने काँग्रेसच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा निषेध करीत आहोत. भाजपचे व धनगर…
वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव
मुंबई:प्रतिनिधि
दि:२८:मे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे - वर्सोवा सागरी मार्गाला 'स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू' असं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.…
असा आहे महाराष्ट्राचा रोडमॅप, मुख्यमंत्री शिंदेंनी एक एक मुद्दा मांडला,
दिल्ली:प्रतिनिधी
दि:२७: मे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. यावेळी नीती आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅपच सादर केला आहे. तसंच महाराष्ट्रासह देशातील इतर…