Browsing Category

शासकीय

समाज स्वास्थ्य टिकवण्यासाठी तंबाखूमुक्ती गरजेची

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 27 :दरवर्षी 60 लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनाने होतो. तंबाखूच्या व्यसनाला बळी पडून युवापिढी उध्वस्त होत आहे. त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब रस्त्यावर येतात हे थांबण्यासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची कठोर…

देवगिरी फार्मला राज्य शासनाचा उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्राचा पुरस्कार

कोल्हापूर,: प्रतिनिधी दि. 26   जिल्ह्यातील कृषी पर्यटनवाढीसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या देवगिरी फार्म कृषी पर्यटन केंद्रास राज्य शासनाच्या पर्यटन संचलनालयाचा ‘उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र’ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळणारे देवगिरी…

खासबाग मैदानात 1 ते 3 जून दरम्यान जिल्हा व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 26 : 'लोकराजा कृतज्ञता पर्व' अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दि. 1 ते 3 जून 2022 रोजी खासबाग येथील कुस्ती आखाड्यामध्ये फ्री स्टाईल कुस्ती गटामधील वजन गट जिल्हास्तरीय मुले 57,61,65,70,74,79,86,92,97 अशा 9 वजनी…

जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता

मुंबई : प्रतिनिधी  दि. 23 : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक…

इलेक्ट्रीक वाहनांमध्ये अनधिकृत बदल केल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 25 (जिमाका): वाहन उत्पादक, वितरक व नागरीकांनी इलेक्ट्रीक वाहनांमध्ये अनधिकृत बदल करु नयेत व अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरीत पूर्ववत करावेत. नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा…

गटई कामगारांनी पत्र्याच्या स्टॉलसाठी अर्ज करावेत

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. २६ मे.राज्यामध्ये पादत्राणे दुरुस्त करणारे व्यवसायिक हे रस्त्याच्या कडेला बसूनआपली सेवा देत असतात. या व्यवसायिकांना वारा, ऊन,पाऊस यापासून संरक्षण मिळावे तसेच त्याची आर्थिक उन्नतीव्हावी यासाठी सामाजिक न्याय…

वीज ग्राहकांच्यात अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची बिले संदर्भात मोठ्या प्रमाणात संभ्रम

मुंबई : प्रतिनिधी दि. २३ - "राज्यातील सर्व वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रकमेची बिले महावितरण कंपनीने लागू केली आहेत. यासंबंधी ग्राहकांमध्ये अद्यापही खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. ज्या ग्राहकांना एकरकमी भरणा शक्य…

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

मुंबई : नासीर शेख  दि.21 : भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एकतिसाव्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.             राज्यपालांचे प्रधान सचिव  संतोष कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी व अधिकारी, …

मिरजोळे येथील विमानतळासाठी भूसंपादन चर्चा यशस्वी – उदय सामंत

रत्नागिरी : अस्लम खान दि.21:- रत्नागिरी येथे प्रस्तावित विमानतळ भूसंपादन संबंधित दर निश्चित करण्यात येत आहे.  शासनाने यासाठी 71 कोटी रुपये दिले आहेत.  या संदर्भातील जमिनधारकांचे सर्व गैरसमज दूर झाले असून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल, अशी…

पाणीपुरवठा वरील वीज बिलापोटी महिन्याला 20 लाख भरावे लागणार

कबनूर : चंदुलाल फकीर दि २० मे .कबनूर जलस्वराज्य प्रकल्पाकडील मागील चार वर्षातील येणे देण्याचा हिशोब उपसरपंच सुधीर पाटील यांनी ग्रामपंचायत मीटिंग हॉलमध्ये गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मांडला .कबनूर ग्रामपंचायत जलस्वराज्य…