Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शिक्षण
घोडावत विद्यापीठात व्हायब्रंट 2023- 24 चे आयोजन
हातकणगले :अब्दुल नदाफ
दि ३ :संजय घोडावत विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील व्हायब्रंट 2023-24 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत 3 व 4 नोव्हेंबर रोजी तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धा होतील. तंत्रज्ञान स्नेही विद्यार्थ्यांना…
गंगामाईच्या माळी व करंबेळकर यांची राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी :प्रतिनिधी
दि .२ शालेय, शासकीय विभागस्तरीय योगासन स्पर्धा नुकत्याच योगभवन, इचलकरंजी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या गटात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी शर्वरी माळी इ. 9 वी…
शरद इंजिनिअरिंगच्या ९ प्रोजेक्टना टाटा टेक्नॉलॉजीकडून निधी
यड्राव :कयुम शेख
दि ३०, यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मेकॅनिकल विभागातील नऊ प्रोजेक्टना टाटा टेक्नॉलॉजीकडून १ लाख ३५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. टाटा टेक्नॉलॉजी प्रत्येक वर्षी इनोव्हेटीव्ह…
डीकेटीई मध्ये टेक्सटाईल विभागाची पालक सभा थाटात संपन्न
इचलकरंजी: क़युम शेख
दि १ - येथील डीकेटीई संस्थेच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटच्या ऑडीटोरिएम हॉलमध्ये टेक्स्टाईल विभागातील पालक, विद्यार्थी व प्राध्यापक यांची एकत्रित अशी सभा उत्साहात संपन्न झाली.
दीपप्रज्वलनाने सुरु…
डीकेटीईचा महाराष्ट्र राज्य सरकार वस्त्रोद्योग विभाग यांचेशी सामंजस्य करार
इचलकरंजी : कयुम शेख
दि ०२ डीकेटीईचे टेक्सटाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट आणि महाराष्ट्र राज्य सरकार वस्त्रोद्योग विभाग यांचेशी,वस्त्रोद्योग व्यवसायास चालना देण्यासाठी आणि विद्यार्थी कल्याणासाठी सामंजस्य करार झाला आहे. मुंबई येथील…
सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेत संजय घोडावत स्कूल चॅम्पियन
अतिग्रे-अब्दूल नदाफ
-दि .३१: संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर सन 2023 च्या सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धा दि 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान पार पडल्या. या स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल जनरल चॅम्पियन ठरले.…
जिल्हाधिकाऱ्यांची मिरज वैद्यकीय महाविद्यालयास भेट
सांगली:प्रतिनिधि
दि:२९:ऑगस्ट: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास भेट देऊन, तेथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला.
तसेच, जत,…
डीकेटीई म्हणजे उज्वल करिअर
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि १८ ऑगस्टˆ- जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक प्रतिभाशाली अभियंत्यांची गरज आहे आणि असे सक्षम व गुणवत्तापूर्ण अभियंता बनिण्याचे सामर्थ्य डीकटीईमध्येच आहे असे प्रतिपादन डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सौ. सपना आवाडे…
घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष पदवी इंजीनियरिंग अभ्यासक्र “प्रारंभ-२०२३” या…
जयसिंगपूर : प्रतिनिधी
दि १८ : संजय घोडावत इन्स्टिट्यूट प्रथम वर्ष पदवी इंजीनियरिंग अभ्यासक्रम "प्रारंभ-२०२३" कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक…
संजय घोडावत यांना एचडीएफसी बँकेचा जीवन गौरव पुरस्कार
जयसिंगपूर:प्रतिनिधि
दि:१७:ऑगस्ट: उद्योग-शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी संजय घोडावत यांना एचडीएफसी बँकेचा जीवनगौरव पुरस्कार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान…