Browsing Category

शिक्षण

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे…

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.११: अतिग्रे  येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संजय घोडावत एआय संशोधन केंद्र (SGAiRC) चे उद्घाटन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला ‘नॅशनल इनोव्हेंचर महाराष्ट्रातील नंबर वन’ पुरस्कार

पुणे: प्रतिनिधी दि९:संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, सर्जनशीलता आणि भविष्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल 'नॅशनल इनोव्हेंचर महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल अवॉर्ड' प्रदान…

आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींची सुवर्ण कामगिरी

कोल्हापूर: रेणू पोवार दि.८:हिंदी विकास संस्थान, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड–२०२५ मध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेतील रुही भंडारी (इयत्ता ६…

इचलकरंजीत स्व. देवाप्पा आप्पा मणेरे (पापा) जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.७: श्री. डी.ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमाई बालमंदिर, प्राथमिक विद्यालय, मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच कुसुम ऑलिंपियाड यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. िेप्पा आप्पा मणेरे (पापा) यांची जयंती…

गुणवत्ता , संस्का र आणि कौ शल्य यां चा समन्वय म्हणजे शरद : गणेश शिंदे

यड्राव: राम आवाळे  दि.६: विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी तसेच आई-वडिलांची मान उंचावण्यासाठी आपल्या गुणवत्तेतील वेगळेपण ठळकपणे दाखवले पाहिजे. स्पष्ट ध्येय ठेवून काळानुसार बदल स्वीकारले नाहीत, तर अपयश अटळ आहे, असे…

डीकेटीईचा वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांचेशी सामंजस्य करार -अत्याधुनिक संशोधन व तंत्रज्ञान…

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.५ः डीकेटीई इचलकरंजी व वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सांगली यांच्यात शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे दोन्ही संस्थामधील शैक्षणिक, संशोधनात्मक व तांत्रिक सहकार्य अधिक दृढ…

डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमाचा एमएसबीटीई परिक्षेत उच्चांकी निकाल

इचलकरंजी: विजय मकोटे दि.२: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी परिक्षा २०२५ मध्ये डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विभागाने उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक उत्कृष्टतेची ठाम छाप उमटवली आहे. टेक्स्टाईल…

परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाने सामोरे जा व स्वत: यशवंत व…

कबनूर : हबीब शेख दर्जी  दि .३१ : श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित,सौ कुसुमताई बाल मंदीर, प्राथमिक विद्यामंदीर,मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्या प्रांगणात एस.एस.सी. व एच.एस सी. च्या…

परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाने सामोरे जा व स्वत: यशवंत व…

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.३१: श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित,सौ कुसुमताई बाल मंदीर, प्राथमिकविद्यामंदीर,मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्याप्रांगणात एस.एस.सी. व एच.एस सी. च्या…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्याचे मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत दैदिप्यमान यश

कोल्हापूर: रेणू पोवार दि.२९:संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या धिरज प्रभुनाथ होळकुंदे याने “राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे नाव उज्वल केले आहे. ‘साउथ आशिया बॉडी बिल्डिंग…