Browsing Category

कोल्हापुर

पंचगंगा कारखान्याचे माजी कामगार संचालक एस. डी. पाटिल यांची पत्नी हेमलता पाटिल यांचे निधन

कबनूर:प्रतिनिधि दि:३१:जुलै: कबनूर येथील हेमलता श्रीपती पाटील (वय ८२) यांचे निधन झाले.त्यांच्यामागे पती, दोन मुले,मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक एस.डी.पाटील यांच्या त्या पत्नी होत.

निवेदन व सूत्रसंचालन कार्यशाळा संपन्न विघ्नेश जोशी यांचे मार्गदर्शन

इचलकरंजी:प्रतिनिधि दि:३१:जुलै: इचलकरंजी येथील अ.भा. मराठी नाट्य परिषद शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, रोटरी क्लब सेंट्रल व रोटरी क्लब एक्झिक्युटिव्ह आणि मनोरंजन मंडळ युवक विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली 'निवेदन, सूत्रसंचालन…

संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ काेल्हापूरसह साता-यात हजाराे युवक उतरले रस्त्यावर

कोल्हापूर:प्रतिनिधि दि:३१:जुलै: महात्मा गांधी  यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात संभाजी भिडे  यांच्या विरोधात अमरावती येथे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.…

कळंबा जेलमध्ये गांजा नेणार्‍या सुभेदारास अटक

कोल्हापूर:प्रतिनिधि दि:२९:जुलै:कळंबा मध्यवर्ती कारागृहात गांजा नेताना कारागृहाच्या सुभेदारालाच रंगेहाथ पकडले. गुरुवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कारागृहाचा सुभेदार बाळासाहेब भाऊ गेंड (वय 55, सध्या रा. आंबेडकरनगर,…

वर्तमानातील मुकाबला आता माणसाशी नसून यंत्र मानवाशी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे प्रतिपादन

जयसिंगपूर:प्रतिनिधि दि:२७:जुलै: वर्तमानातील मुकाबला आता माणसाशी नसून यंत्र मानवाशी सुरू आहे. नवे शैक्षणिक धोरण आपल्या मानगुटीवर बसत असून त्याला विरोध हवा. शिक्षकातील शिक्षक हा समाज शिक्षक व्हावा. आपण मानसिक, सामाजिक गुलामीतून बाहेर पडणे…

घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू, आजरा तालुक्यातील किणे गावातील घटना

आजरा:प्रतिनिधि दि:२७:जुलै:आजरा तालुक्यातील किणे गावामध्ये घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला. सुनिता गुडूळकर असं मृत महिलेचे नाव आहे. आज (27 जुलै) सकाळी ही दुर्घटना घडली. घराच्या चिऱ्याच्या भिंतीखाली दबल्या गेल्याने सुनिता यांचा…

शास्त्रीय व निमशास्त्रीय कथ्थक नृत्याचा बहारदार कार्यक्रम संपन्न

इचलकरंजी:प्रतनिधी दि:२६:जुलै: इचलकरंजी येथील पदन्यास नृत्यकला अकादमी आणि रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रल व ॲन्स कमिटी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला 'कथ्थक नृत्यविष्कार' हा शास्त्रीय व निमशास्त्रीय शैलीमधील भारतीय परंपरा…

शिक्षण दान हे महत्त्वाचे दान होय – प्रांतपाल बोरसादवाला

इचलकरंजी:प्रतिनिधि दि:२५:जुलै:शिक्षण ही आपल्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट असून चांगले परिवर्तन घडविण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळेच शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून शिक्षण दान हे महत्त्वाचे दान आहे. म्हणूनच विद्यार्थी दत्तक योजना हा…

श्री आदिनाथ बँकेच्या वार्षिक सभेमध्ये शाखा विस्तार करणेचा संकल्प

इचलकरंजी:प्रतिनिधि दि:२४:जुलै: येथील श्री आदिनाथ को - ऑप बँक लि., इचलकरंजी या बँकेची सन २०२२-२३सालाची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २२ जुलै २०२३ रोजी श्रीमंतना.बा. घोरपडे नाटयगृह येथे खेळीमेळीत पार पडली.नाविन्यपूर्ण व…

मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहीन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

जयसिंगपूर:प्रतिनिधि दि:२४:जुलै:जयसिंगपूर शहरातील मुस्लिम समाजाला सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा केला सन्मान  जातीपातीचे राजकारण मी…