Browsing Category

कोल्हापुर

चकोते… पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड

उद्योग जगतातील एक दिग्गज पाउल.. दिवसाला दीडशे टन उत्पादन.सुसज्ज लॅब, कच्च्या मालाची परीक्षण चाचण्यातून निवड, ऑनलाइन प्रोसेसकंट्रोल.. आकर्षक पॅकेजिंग.. ऑर्डर, बिलिंग ते वितरकांपर्यंत प्रॉडक्टपोहोचवण्याचे अचूक व्यवस्थापन.. बेकरी सारख्या…

आवाडे जवाहर साखर कारखान्यास तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार प्रदान

इचलकरंजी:विजय मकोटे दि .२४ वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे (व्हीएसआय) या संस्थेकडून गाळप हंगाम 2021-22 करीता हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…

इचलकरंजीत 20 जानेवारीपासून अन्न उत्सव उपक्रमाचे आयोजन

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १६ जानेवारी : येथील सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल ही संस्था गेली तीस वर्षे नियमितपणे कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने इचलकरंजी शहरात 'रोटरी सेंट्रल अन्न उत्सव - फूड…

MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा

हातकणगले:प्रतिनिधी    दि.६ जानेवारी :- संजय घोडावत युनिव्हर्सिटी,अतिग्रे येथे 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली. गतविजेती नागपूरची महिला ग्रँडमास्टर व अवघ्या सतरा वर्षाच्या प्रतिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख…

MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा

कोल्हापूर :प्रतिनिधी   दि ,४जानेवारी :- अतिग्रे ता .हातकणगले ,येथील  घोडावत युनिव्हर्सिटी येथे चालू असलेल्या MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या दहाव्या फेरीनंतर गतविजेती नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख…

कारखान्याच्या माध्यमातून कामगारांना सर्वतोपरी सहकार्य

शिरोळ :प्रतिनिधी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वैभवशाली प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे कारखाना व्यवस्थापन आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी हातात हात घालून काम करीत असल्यामुळे कामगारांचेही हित जोपासले जात आहे असे…

काँग्रेसने सर्व जाती धर्मांना एकजूट ठेवले: आमदार मा. राजूबाबा आवळे

हुपरी :प्रतिनिधी दि .३ जानेवारी:भाजप पक्ष सात वर्षात सर्व सरकारी खाती काही विकून टाकले आहे व काही खाजगीकरण करणार आहेत. भविष्यामध्ये गोरगरिबांच रेशनिंग बंद होणार आहे. भाजपने आतापर्यंत वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये तेड निर्माण करण्याचे काम…

शर्करा औद्योगिक श्रमिक संघच्या अध्यक्षपदी प्रदीप उर्फ बाळासाहेब बनगे

शिरोळ: प्रतिनिधी दि .३ जानेवारी :तेथील शर्करा औद्योगिक श्रमिक संघ द्वारा श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना या कामगार संघटनेचे अध्यक्षपदी प्रदीप उर्फ बाळासाहेब बनगे आणि जनरल सेक्रेटरीपदी अरुण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे…

संजय गांधी निराधार योजना मधील जुन्या लाभार्थ्यांना ATM कार्ड चे त्वरित वाटप करावे

इचलकरंजी:विजय मकोटे  दि .३ जानेवारी येथील संजय गांधी निराधार योजनेमधील के .डी.सी.सी . बँकेमध्ये  सुमारे २००००  लाभार्थी पेन्शन घेत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात सन २०२१ नंतर मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना पोष्टामार्फत घरपोच पेन्शन…

डीकेटीईच्या प्रा.डॉ.अश्‍विनी ए. रायबागी यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त

इचलकरंजी:हबीब  शेख दर्जी  दि . २ जानेवारी :ˆ- डीकेटीई सोसायटीच्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी मधील प्रा.डॉ.अश्‍विनी अनिल रायबागी यांनी प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ‘स्टडीज ऑन कंफर्ट…