Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
पूर नियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाचे काटेकोर नियोजन
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि.12 जुलै: सध्या कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. आपत्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी जलसंपदा विभागाच्या सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत. दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे यावर्षीही धरण उशिरा भरण्याचा एक मोठा…
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
इचलकरंजी -हबीब शेखदर्जी
दि. १३ जुलै :दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र नदीवेस नाका येथे बुधवारी श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सेवा केंद्रामध्ये दिवसभर विविध अध्यात्मिक सेवा करण्यात…
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीनेबालोद्यानमधील विद्यार्थ्यांना स्कूल.जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
अब्दुललाट : प्रतिनिधी
दि. १३ जुलै : लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने अब्दुललाट येथील बालोद्यानमधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कपडे, खाऊ तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी या…
एका अपत्यावर किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या कामगार कुटुंबियांचा यथोचित सत्कार
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १३ जुलै :महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कोल्हापूर यांच्यावतीने जागितक लोकसंख्या दिनानिमित्त इचलकरंजी येथील कामगार कल्याण मंडळ कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका अपत्यावर किंवा दोन मुलींवर…
डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा च्या चार विद्यार्थ्यांची वंडरब्लू या नामंाकित कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी : संजय आंबे
दि. ०८ जुलै : डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा मध्ये शिक्षण घेणा-या ४ विद्यार्थ्यांची नामवंत वंडर ब्लू या कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. वंडरब्लू, बेंगलोर येथे डिकेटीई डिप्लोमाचे निवड झालेले ४ विद्यार्थी…
डीकेटीईमध्ये बारावी आर्टस् आणि कॉमर्स नंतर करिअरच्या संधी या विषयावार चर्चासत्र संपन्न
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १३ जुलैः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये ‘१२ वी आर्टस् व कॉमर्स नंतर विद्यार्थ्यांना असणा-या करिअरच्या संधी’ व ‘बी व्होकेशनल कोर्सेस करिअर निवडीचा उत्तम पर्याय‘ या…
जिल्ह्यात एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 5 जुलै: संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफच्या 2 तुकड्या दाखल झाल्या. एक तुकडी शिरोळकडे रवाना झाली असून दुसरी तुकडी मंगळवारी…
आ.प्रकाश आवाडे यांनी पंचगंगा नदीकाठी भेट देत पूर परस्थितीची घेतली माहिती
इचलकरंजी : संजय आंबे
दि. ६ जुलै :राधानगरी, कोयना धरणातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग आणि पंचगंगा नदी पाणी पातळीत होत असलेली वाढ या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी पंचगंगा नदीकाठी भेट देत पूर परस्थितीची माहिती जाणून घेतली.…
स्वर्गीय.सौ.सरोज सुधाकर मणेरे यांची ६वी पुण्यतिथी
कबनूर : हबीब शेखदर्जी
दि. ५ जुलै :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विदयामंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या स्वर्गीय सौ.सरोज सुधाकर मणेरे यांची…
घोडावत” च्या प्रदीप गिलची पश्चिम महाराष्ट्रमधून ”सेबी ग्रेड-ए” पदी निवड
हातकणंगले : अब्दुल नदाफ
दि. २ जुलै :संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस (SGIAS) च्या बँकिंग अकॅडमीचा विद्यार्थी प्रदीप गिल याची सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी/SEBI) "ग्रेड ए" पदी निवड झाली. ही निवड…