Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
अमृत महोत्सवी दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न
इचलकरंजी : संजय आंबे
दि. 16 ऑगस्ट : रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीने देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सन 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या सैनिक कुटुंबियांचा हृद्य सत्कार अरुण खंजिरे व राजेद्र…
ईस्ट मँचेस्टर होम्स मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
इचलकरंजी : विजय मेकोटे
दि. १७ ऑगस्ट :भारत देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सांगली रोडवरील ईस्ट मॅचेस्टर होम्स या हौसिंग कॉलनीमध्ये कोरोना महामारीच्या काळामध्ये अतिशय चांगले कार्य करून कोरोना योध्दा म्हणून…
घोडावत विद्यापीठाच्यावतीने महाराष्ट्र कुमारी गट कबड्डी संघासाठी सराव शिबीर
हातकणंगले : अब्दुल नदाफ
दि. १८ ऑगस्ट :संजय घोडावत विद्यापीठाच्यावतीने महाराष्ट्र राज्य कुमारी गट कबड्डी संघासाठी सराव शिबीर १६ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या दरम्यान आयोजित केले आहे. ४८ वी कुमारी गट राष्ट्रीय अजिक्यपद कबड्डी स्पर्धा १ सप्टेंबर ते…
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी सिटी अध्यक्षपदी कैलाशचंद पुरोहित
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १८ ऑगस्ट :लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी सिटी च्या सन 2022-23 सालचा पदग्रहण समारंभ लायन व्हिजन सेंटर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अध्यक्षपदी कैलाशचंद पुरोहित यांची तर सेक्रेटरीपदी हरीष बेलेकर व…
अदानी पॉवरच्या वीज खरेदीचा इतिहास, विविध प्रश्न आणि गौडबंगाल
इचलकरंजी : संजय आंबे
दि. १७ ऑगस्ट :महावितरण कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व २.८७ कोटी वीज ग्राहकांवर इंधन समायोजन आकार या नांवाखाली २० टक्के दरवाढ लादलेली आहे. ही दरवाढ अदानी पॉवर लिमिटेडचे देणे…
जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 17 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ठीक 11 वाजता "सामूहिक राष्ट्रगीत गायन" उत्साहात संपन्न झाले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल…
शरद पॉलिटेक्ऩिकला आएसटीईकडून ‘बेस्ट फॅकल्टी चार्प्टर’ अॅवार्ड
शिरोळ : विजय धंगेकर
दि. 17 ऑगस्ट :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्ऩिकला नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) कडून ‘बेस्ट फॅकल्टी चार्प्टर’ अॅवार्ड जाहिर झाला आहे. त्याचबरोबर शरद…
दंडोबा डोंगरावर जैन मंदिर परिसरात वृक्षारोपण
जयसिंगपूर : विजय घंगेकर
दि. 17 ऑगस्ट :स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पुण्यतिथी निमित्त दंडोबा (जि. सांगली) डोंगरावरील जैन मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. हे जैन मंदीर अनेक वर्षापासून दुर्लक्षीत होते.…
शरद कृषि महाविद्यालयाद्वारे अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा
जयसिंगपूर : विजय धंगेकर
दि. 17 ऑगस्ट :जैनापुर येथील शरद कृषि महाविद्यालयमधील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त केंद्र सरकार व महात्मा फुले…
कोल्हापुरातील 303 फूट उंच राष्ट्रध्वजाला पोलीस दलाकडून सलामी
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. १४ ऑगस्ट :पर्यटन क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.कोल्हापूर येथील पोलीस उद्यानात उभारण्यात आलेला देशात…