Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
पर्यावरण दिनाचे औचित्य साधूत कबनूर मधील विविध संस्थामार्फत कबनूर येथे १०० झाडांचे वृक्षारोपण
कबनूर : चंदूलाल फकीर
दि. ५ जून : कबनूर ग्रामपंचायत ,महिलांची झाडांची भिशी, शांतिनाथ पतसंस्था व इंदिरा महिला पतसंस्था यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 5 रोजी नालंदा परिसर समाज मंदिर कबनूरच्या कम्पाऊंडमधील…
दूधगंगा डावा कालव्यामुळे दिंडनेर्ली, नागाव, नंदगाव, दऱ्याचे वडगाव पंचक्रोशीत समृद्धी नांदणार
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 5 जून .: कोल्हापूर जिल्ह्यात सिंचनाची परंपरा 50 वर्षाहून अधिकची आहे. लोकराजा शाहू महाराजाच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यात धरणे उभारण्यात आली. सिंचन क्षेत्र वाढले आहे. पाण्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण…
कागलच्या भूमीत महापुरुषांचे विचारांचे अनावरण –
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 5 कागल ही ऐतिहासिक वारसा, परंपरा लाभलेली भूमी आहे. समतेचा विचार देणाऱ्या कागलच्या पवित्र भूमीत उभारलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांपासून भावी पिढीला विचार आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन…
शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेतील पुरुष गटात शशिकांत…
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. ४जून :'लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व' अनुषंगाने आयोजित खुल्या गटातील कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात शशिकांत चंद्रकांत बोगांर्डे तर महिला गटात नंदिनी बाजीराव साळुंखे यांना विजयी घोषित करण्यात…
घोडावत विद्यापीठाच्या प्रा. शैलेंद्र ढणाल यांना पीएच डी पदवी प्रदान
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि: ४ जून संजय घोडावत विद्यापीठाच्या मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागाचे प्रा. शैलेंद्र वि. ढणाल यांना विश्वेश्वरैया टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाकडून नुकतीच पीएच.डी पदवी प्राप्त झाली. ''सिंथेसीस अँड कॅरॅक्टरायझेशन ऑफ…
सायकल चालवा, निरोगी अन् आनंदी राहा’
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि.०३. नियमित सायकल चालविणे हा उत्तम व्यायाम आहे. सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल चालविण्याने मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहते. विविध आजार दूर पळतात. तेव्हा शरीर तंदुरुस्त आणि आपल्या जीवनातील…
शरद आयटीआयमधील टाटा मोटर्सच्या पुल कॅम्पसमध्ये 210 विद्यार्थ्यांची निवड
यड्राव : विजय घंगेकर
दि.2 यड्राव येथील सहकाररत्न शामरावजी पाटील यड्रावकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शरद आयटीआय) येथे टाटा मोटर्स कंपनीचा पुल कॅम्पस इंटरव्ह्यु झाला. यामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शासकिय व खासगी अशा 10 आयटीआय…
हरियाणा येथे होणाऱ्या ४ थ्या खेलो इंडिया युथ स्पर्धेमध्ये गंगामाईच्या सेजल सुतार ची निवड
इचलकंरजी : विजय मकोटे
दि. २६ मे श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची इयत्ता दहावी मध्ये शिकणारी कुमारी सेजल सुनील सुतार ची ४ थ्या खेलो इंडिया युथ स्पर्धेमध्ये योगासन स्पध्येसाठी निवड झाली .
यापूर्वीच्या राष्ट्रीय योगासन…
डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा च्या सहा विद्यार्थ्यांची जॉकी या नामंाकित कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी : संजय आंबे
ता. २६ मे ः येथील डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा मध्ये शिक्षण घेणा-या सहा विद्यार्थ्यांची देशातील नामवंत जॉकी कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. जॉकी, बेंगलोर येथे डिकेटीई डिप्लोमाचे निवड झालेले सहा…
समाज स्वास्थ्य टिकवण्यासाठी तंबाखूमुक्ती गरजेची
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 27 :दरवर्षी 60 लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनाने होतो. तंबाखूच्या व्यसनाला बळी पडून युवापिढी उध्वस्त होत आहे. त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब रस्त्यावर येतात हे थांबण्यासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची कठोर…