Browsing Category

कोल्हापुर

प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न…

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.२६: प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वास नारायण पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना चेअरमन विश्वास पाटील म्‍हणाले की,…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेज प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

इचलकरंजी : प्रतिनिधी दि: २६ जानेवारी श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री. ना. बा. एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त श्री. अहमद मुजावर  यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.…

मणेरे संकुलात प्रजासत्ताक दिन साजरा

कबनूर : प्रतिनिधी दि:२६ जानेवारी श्री.देवाप्पा आप्पा मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सौ. कुसुमताई बालमंदिर, सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयात प्रजासत्ताक…

सत्तूराने सपासप वार करून केला पत्नीचा खून

हुपरी- प्रतिनिधी दि २५ जानेवारी :कोरोची ता हातकणंगले येथील कर्जबाजारी झालेल्या पतीने सत्तूराने  पत्नीवर सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना हुपरी येथे घडली आहे. समिना इम्तियाज नदाफ असे मृत महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली…

श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या पुढाकाराने क्षारपड जमीन संस्थांना मिळाले अर्थसहाय्य

शिरोळ : प्रतिनिधी  दि २४ जानेवारी उर्जांकुर श्री दत्त पॉवर कंपनी लिमिटेड दत्तनगर शिरोळ यांच्यावतीने क्षारपड जमीन सुधारणे कामाच्या सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सी. एस. आर. फंडातून शिरोळ तालुक्यातील दहा क्षारपड…

27 एचपीवरील यंत्रमागधारकांनी आपली जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील वीज बिले जुन्या दराने भरावीत

इचलकरंजी/ प्रतिनिधी  दि: २४ बिल सवलत थांबविण्याचा झालेला निर्णय हा निश्‍चितपणे चुकीचा आहे. तो थांबविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. तोपर्यंत 27 एचपीवरील यंत्रमागधारकांनी आपली जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील वीज बिले जुन्या दराने…

ट्रक चालकाकडील 20 हजार काढून घेवून खून करून पसार झालेल्या दोघांना 24 तासात दिल्लीतून केले अटक

कोल्हापूर :प्रतिनिधी दि:२४ जानेवारी  टँकर चालकाचा खून करुन पसार दोघा आरोपींना 24 तासात दिल्ली येथून स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. संशयित कमलजित सुदेशकुमार सिंग  ,वय५३, रा. मंडवाल, पटियाला पंजाब व बलविंदर सादा…

करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावास ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट

कोल्‍हापूरः प्रतिनिधी दि २३. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी  खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे ३९  …

वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करण्याची मागणी

इचलकरंजी/प्रतिनिधी  दि २१ जानेवारी वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची अट, 75 पैशांची अतिरिक्त सवलत व अन्य समस्या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊन प्रश्‍नांची निर्गत करु अशी ग्वाही वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी…

शरद पॉलिटेक्ऩिकमध्ये प्राध्यापकांसाठी एफ.डि.पी. संपन्न

यड्राव : प्रतिनिधी दि:.21 यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्ऩिक येथे इलेक्ट्रीकल विभागामार्फत 6 दिवसाचे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (एफडीपी) झाले. या एफडीपीमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यातील 121 प्राध्यापकांनी सहभाग…