Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
पालकमंत्री ना.सतेज पाटील यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि26 नोव्हेंबर : भाजप-महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद जागांबाबत बिनविरोधचा फॉर्म्युला ठरल्यामुळे राज्यामधील विधानपरिषद निवडणुका बिनविरोध झाल्या. आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत…
निवडणूक निरीक्षक रणजितसिंह देओल यांनी केली पन्हाळा मतदान केंद्राची पाहणी
कोल्हापूर,: सौ रेणुताई पोवार
दि.25 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानपरिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 साठीचे निवडणूक निरीक्षक वरिष्ठ सनदी अधिकारी रणजितसिंह देओल यांनी पन्हाळा येथील मतदान केंद्राला भेट
देऊन पाहणी…
महाआवास अभियानात अपूर्ण घरकूलांचे काम पूर्ण करा
कोल्हापूर: सौ रेणूताई पोवार
दि. 25 : महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात
अपूर्ण घरकूलांची कामे पूर्ण करावीत आणि मंजूर घरकूलांची कामे त्वरीत सुरू करावी, अशा सूचना अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी दिल्या. विभागीय आयुक्त…
डीकेटीई च्या तब्बल १११ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी या कंपनीमध्ये भरघोस पॅकेजवरती निवड
इचलकरंजी: संजय आंबे
दि २५ नोव्हेंबरः डीकेटीई संस्थेच्या इंजिनिअरींग विभागामध्ये कॅपजेमिनी कंपनीने आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्हयूव मध्ये संस्थेच्या सर्वाधिक तब्बल १११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना…
माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना ताराराणी तर्फे अभिवादन
इचलकरंजी:विजय मकोटे
दि 25 नोव्हेंबर 2021 -माजी उपपंतप्रधान, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी ताराराणी पक्षातर्फे साजरी करण्यात आली. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते स्व. यशवंतराव…
शरद इन्स्टिट्युटच्या 16 विद्यार्थ्यांची वोडाफोन आयडिया कंपनीत निवड
यड्राव : विजय धगेकर
दि 24 नोव्हेंबर :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 16 विद्यार्थ्यांची वोडाफोन आयडिया या नामांकित कंपनीत निवड झाली.
इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशन विभागातील आदर्शा पाटील,…
ई.पी.एस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीला उर्जा देण्याचे काम ‘गोकुळ’ करेल
कोल्हापूर: सौ रेणूताई पोवार
दि२४: नोव्हेंबर ई.पी.एस-९५राष्ट्रीय संघर्ष समितीचे पदाधिकारी हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा. संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) ला भेट…
शरद नर्सिंग महाविद्यालयास परवानगी
यड्राव: विजय मकोटे
दि.23 नोव्हेंबर: श्री शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशन अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट
अंतर्गत शरद कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयासाठी ए.एन.एम. (ANM)
अभ्यासक्रमास महाराष्ट्र राज्यनर्सिंग आणि पॅरामेडिकल एज्युकेशन बोर्ड,…
अट्टल चोरटे गजाआड
जयसिंगपूर :- विजय धंगेकर
दि२३नोव्हेंबर :जयसिंगपूरात चोरीचे गुन्हे घडत असताना चोरांना पकडण्यात काहीअंशी पोलिसांना यश 24 तासात येत होते तर काही चोरांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत होते अलीकडे जयसिंगपूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या…
डीकेटीई व डीआरडीओ – आयडीएसटी मध्ये संरक्षण क्षेत्रामधील शिक्षणाबद्दल सामंजस्य करार
इचलकरंजी: संजय आंबे
दि २२ नोव्हेंबर ः देशाच्या संरक्षण क्षेत्रांतर्गत तंत्रशिक्षणामध्ये पारंगत तंत्रज्ञ तयार करणे हा उद्देश डोळयासमोर ठेवून भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डी.आर.डी.ओ.) व अखिल भारतीय तंत्र…