Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
डीकेटीईचा वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांचेशी सामंजस्य करार -अत्याधुनिक संशोधन व तंत्रज्ञान…
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.५ः डीकेटीई इचलकरंजी व वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सांगली यांच्यात शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे दोन्ही संस्थामधील शैक्षणिक, संशोधनात्मक व तांत्रिक सहकार्य अधिक दृढ…
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजीला मॅक्झिमम मेंबरशिप ग्रोथ’ राष्ट्रीय अवॉर्ड
इचलकरंजी -विजय मकोटे
दि.०४ : बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने सर्व सेंटरमध्ये सर्वाधिक मेंबर ग्रोथ केल्याबद्दल इचलकरंजी सेंटला 'मॅक्झिमम मेंबरशिप ग्रोथ' या राष्ट्रीय पातळीवरील अवॉर्डने गौरविण्यात आले. इचलकरंजी सेंटरचे चेअरमन…
नूतन ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’बाबत जनजागृती आवश्यक : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर,: रेणू पोवार
दि. ०३ : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत सीपीआर रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या 'संपूर्ण सुरक्षा केंद्रा'चे (SSK) उद्दिष्ट आणि तेथील सुविधांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक…
जन्म-मृत्यू नोंदी विहीत वेळेत करा; विलंब झाल्यास कारवाई
कोल्हापूर,: रेणू पोवार
दि.०३ : शासकीय संस्थांमध्ये जन्म किंवा मृत्यू झाल्यास त्याची नोंद त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त सात दिवसांच्या आत पोर्टलवर करणे अनिवार्य आहे. या कामात हलगर्जीपणा झाल्यास आणि नोंदी एका वर्षापेक्षा जास्त काळ…
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट- जिल्हाधिकारी अमोल येडगे…
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.३: कोल्हापूर जिल्ह्याने प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याची परंपरा जपली आहे. हीच परंपरा कायम राखत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत गेल्यावेळच्या तुलनेत किमान ५ टक्के अधिक मतदान होईल,…
जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृतीवर भर : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२: कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी प्रत्येक निवडणूक प्रक्रियेत नेहमीच उत्साहाने सहभाग नोंदवून संपूर्ण राज्यासमोर मतदानाच्या टक्केवारीचा एक आदर्श निर्माण केला आहे. याच परंपरेनुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती…
डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमाचा एमएसबीटीई परिक्षेत उच्चांकी निकाल
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी परिक्षा २०२५ मध्ये डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विभागाने उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक उत्कृष्टतेची ठाम छाप उमटवली आहे. टेक्स्टाईल…
निवडणूक काळात कोणत्याही प्रकारची अनियमितता नको – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर,: प्रतिनिधी
दि. ३१ : जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.…
माहिती विभागाचे छायाचित्रकार अनिल यमकर यांचा निवृत्ती निमित्त सत्कार
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.३१ : जानेवारी :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे छायाचित्रकार अनिल मालोजी यमकर यांची 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर एकतीस जानेवारीला निवृत्ती झाली.कोल्हापूर येथील माहिती विभागाच्या दोन्ही कार्यालयाच्या वतीने तसेच…
माहिती विभागाचे छायाचित्रकार यमकरांचा निवृत्ती निमित्त सत्कार
कोल्हापूर : रेणू पोवार
दि.३१:माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे छायाचित्रकार अनिल मालोजी यमकर यांची 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर एकतीस जानेवारीला निवृत्ती झाली.कोल्हापूर येथील माहिती विभागाच्या दोन्ही कार्यालयाच्या वतीने तसेच…