Browsing Category

कोल्हापुर

घरगुती त्रासाला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; आपत्ती व्यवस्थापनाच्या सतर्कतेमुळे जीव वाचला

इचलकरंजी –हबीब शेख दर्जी  दिनांक ४ जुलै २०२५ :आज शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता पंचगंगा नदीत एका महिलेने घरगुती त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. सदर महिला अंजली संजय…

डीकेटीईच्या एमबीए विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजवर निवड

इचलकरंजी,:हबीब शेखदर्जी  दि. ३ जुलै: इचलकरंजीतील डीकेटीई संस्थेच्या एमबीए विभागाने यशाचा नवा उच्चांक गाठला असून, विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध आघाडीच्या नामांकित कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजसह निवड झाली आहे. या यशस्वी निवडीत…

शरद इन्स्टिट्युटच्या ५ विद्यार्थ्यांची एक्स्परेट कंपनीत निवड

यड्राव:राम आवळे  दि. ३ जुलै: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या पाच विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एक्स्परेट लिमिटेड या यूके आधारित सॉफ्टवेअर कंपनीत निवड झाली आहे.कॉम्प्युटर सायन्स…

अनिल बागणे यांच्या वाढदिनी ६१०० झाडांचे वृक्षारोपण

यड्राव:राम आवळे  दि ३० : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या वाढदिवस कोल्हापूर, सांगली व सीमा भागातील अनेक गावात ६१०० झाडांचे वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला. शरद शैक्षणिक संकुलातील…

महापालिका वर्धापन दिनानिमित्त बासरी–सारंगी जुगलबंदी आणि सायली होगाडे यांच्या नृत्याने श्रोते…

इचलकरंजी, :अन्वर मुल्ला  दि.२८ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त जून महिन्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी बासरी-सारंगी जुगलबंदी आणि नृत्य सादरीकरणाने रसिकांना अविस्मरणीय अनुभव…

महापालिका वर्धापन दिनानिमित्त नागरिकांसाठी आरोग्य शिबिर व कर्मचाऱ्यांसाठी दंत चिकित्सा शिबिर संपन्न

इचलकरंजी,:अन्वर मुल्ला दि.२७ – इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, आज मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिर तसेच दंत चिकित्सा शिबिर शहरवासीय आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने…

महापालिका वर्धापन दिनानिमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न

इचलकरंजी, :अन्वर मुल्ला  दि.२९ – इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आज भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. या शोभायात्रेला अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील…

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन व सामाजिक न्याय दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींकरिता आरोग्य शिबिर…

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि .२५:  इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या (सामाजिक न्याय दिन) निमित्ताने दिव्यांग नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दिनांक २५ जून…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील २५ वॉर्डमध्ये ‘ब्लॅक स्पॉट…

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.२५  :इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जून महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार आज मंगळवार, दिनांक २४ जून रोजी शहरातील सर्व…

मद्यपान व धुम्रपानापासून दूर राहून प्रोस्टेट आरोग्य टिकवा :डॉ. मकरंद खोचीकर

इचलकरंजी :विजय धुत्रे  दि.२५: नियमित तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणे हे प्रोस्टेट आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉ. मकरंद खोचीकर यांनी दिला. सर्वच पुरुषांनी…