Browsing Category

कोल्हापुर

जमीन क्षारपडमुक्तीच्या कामासाठी शासनाचे सहकार्य करणार : अमोल येडगे

शिरोळ;राम आवळे  दि ६ :  १०  हजार हेक्टर जमीन क्षारमुक्त करण्याचा संकल्प उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी करून प्रत्यक्षात साडेतीन हजार एकरावर काम झाल्याने शेतकरी पूर्वीपेक्षा दुपटीने जास्त उत्पादन घेत आहेत. लोकसहभागातून, लोकांनी एकत्र येऊन,…

कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी युवा संघटना आणि श्री महेश नवयुवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी…

इचलकरंजी -विजय मकोटे  दि.५ :ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आपल्या उच्च आणि तार्किक नितींमुळे प्रत्येक घटनांचे कौशल्यपूर्ण व्यवस्थापन केले. त्यानुसार आपणसुध्दा आपला व्यवसाय अधिकाधिक उच्च स्तरावर नेऊ शकतो. आजचे आधुनिक स्पर्धात्मक युग गतीशील…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची हिवाळी परीक्षा २०२४ चा उच्चांकीत निकाल.

कोल्हापूर :संतोष कांबळे  दि .५ : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुबंई मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०२४ मध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटने आपली उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे. सर्व विभागातून ०२ विद्यार्थांनी डिप्लोमा…

दूध उत्पादकांना सकस व गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देणेसाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध उत्तम प्रतीच्या दूध…

गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्यासोबत ‘फर्टीमिन प्लस’ मिनरल मिक्चर मोफत या योजनेचा शुभारंभ संपन्न

विषबाधेमुळे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची आमदार राहुल आवाडे यांनी…

इचलकरंजी -हबीब शेखदर्जी  दि .५ : शिवनाकवाडी येथे झालेल्या विषबाधेमुळे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची आमदार राहुल आवाडे यांनी भेट घेऊन विचारपूस केली. रुग्णालय प्रशासनास योग्य त्या सूचना देताना त्यांनी…

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्याला 37 हजार 314 नवीन घरकुले मिळणार

लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास किंवा मदत हवी असल्यास जिल्हा परिषद प्रशासनाकडे संपर्क साधा

बिल्डर्स असोसिएशन व क्रेडाई तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

इचलकरंजी :विजय मकोटे दि.२९ :  येथील बांधकाम क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर व क्रेडाई इचलकरंजी या दोन्ही संस्थांनी सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. देशाच्या ७६  व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य…

चंदूर, कबनूर, कोरोची ,तारदाळ आणि खोतवाडी या पाच गावातील प्रतिक्षा यादीतील २६९ घरकुले पूर्ण करण्यात…

इचलकरंजी -हबीब शेखदर्जी  दि .२९: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ साठी नव्याने उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यानुसार इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील चंदूर, कबनूर, कोरोची तारदाळ आणि खोतवाडी या पाच गावातील प्रतिक्षा यादीतील २६९  घरकुले…

इंडो इंग्लिश हायस्कूल चा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

कबनूर: हबीब शेखदर्जी  दि .२८ : येथील स्वातंत्र्यवीर निजामुदिन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी संचलित इंडो इंग्लिश हायस्कूल कबनूर येथे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. विद्यार्थ्यांना वार्षिक क्रीडा स्पर्धेचे व शालेय स्तरावर घेण्यात…