Browsing Category

धार्मिक

शिरढोण येथे महर्षी वाल्मीकि मंदिरात डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन

शिरढोण: प्रमोद कांबळे दि21 शिरढोण.ता.शिरोळ येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे सार्वजनिक आरोग्य व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करण्यात आले…

विज्ञानवादी बौद्ध धम्म बहुजनांनी अंगिकारणे गरजेचे

शिरढोण : प्रमोद कांबळे  दि ;१७ विज्ञानवादी प्रज्ञा करूणा न्याय स्वातंत्र समता बंधुता जपणारा बौद्ध धम्म बहुजनांनी अंगिकारणे गरजेचे आहे तरच बहुजन समाज अंधश्रद्धा कर्मकांड यातून मुक्त होवून बहुजनांचे कल्याण होइल असे प्रतिपादन अजित कांबळे…

सातपुते परिवाराच्या शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता

इचलकरंजी: विजय मकोटे येथील सुतार मळा परिसरातील हभप स्व. दत्तोबा रंगोबा सातपुते यांचे घरी साजर्‍या होणार्‍या ६१ व्या शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.६१ वर्षापूर्वी भारत-चीन युध्दानंतर इचलकरंजी शहरामध्ये…

कडवईत जाधव कुटुंबीयांच्या २१ दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप

कडवई: -मुजीब खान गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थानपन्न झालेल्या व तब्बल २१ दिवस जाधव कुटुंबीयांच्या घरी गणेश भक्तांचे पाहुणचार घेतल्यानंतर कडवईतील जाधव कुटुंबीयांच्या घरच्या गणरायाला शुक्रवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला.    .गणपती बाप्पा…

परदेशातही गणेश विसर्जन उत्साहात आणि आनंदात

जर्मनी :.  वृत्तसेवा भाद्रपद महिना म्हटलं की  सण उत्सव ची बरसात. हे सण अख्या जगभर साजरे केले जातात . विदेशातही भारतीय आपले सण उत्सव साजरे करतात. गणेश फेस्टिवल 2021 देखील विदेशात उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला.जर्मनीत देखील…

बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार शेखर निकम पोहोचले कडवईत

कडवई: -मुजीब खान  चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी पाटीलवाडी कडवई येथील चंद्रकांत दादा जाधव यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. राजकीय पक्षांचे पुढारी तसेच कार्यकर्ते चंद्रकांत दादा जाधव यांच्या घरी येवुन गणपती…

इचलकरंजीत सार्वजनिक गणेश विसर्जन उत्साहात व शांततेत

इचलकरंजी : विजय मकोटे दि.१९ सप्टेंबर २०२१ रोजी १० दिवशी सार्वजनिक गणेश विसर्जन शांततेत पार पडले . शहरातील मानाचा गणपती व बिर देव मंदिरातील श्री ची मूर्ती विसर्जनासाठी सजवलेल्या पालकीत ठेवण्यात आली होती . येथील शहर वाहतूक शाखेच्या…

गणपतीरायला भक्ती भावासह दिला इचलकरंजीत निरोप

इचलकरंजी: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात जडअंत:करणाने पाच दिवसांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनास नागरिकांतून…