Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
भाजपा सक्रिय सदस्यता अभियान प्रभावीपणे राबवावे – सुरेश हाळवणकर
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .१३ : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक मजबूत होत आहे. डबल इंजिन सरकारमुळे देश आणि महाराष्ट्र प्रगतिशील होत असून, मोठ्या…
स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांना श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने…
शिरोळ: राम आवळे
दि १३: श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर…
खो-खो विभागीय स्पर्धेत शरद पॉलिटेक्निकचे विजेतेपद
यड्राव: राम आवळे
दि .१२ : इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या विभागीय खो-खो स्पर्धेत शरद पॉलिटेक्निकच्या संघाने विजेतेपद पटकावले, तर महादेवराव वांद्रे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, चंदगड यांनी उपविजेतेपद मिळविले.…
संजय घोडावत विद्यापीठाकडून मान्यवरांना “एसजीयु आयकॉन पुरस्कार” २०२५ जाहीर
कोल्हापूर: संतोष कांबळे
दि .१३ :संजय घोडावत विद्यापीठातर्फे दरवर्षी कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा व समाजसेवा या क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. यंदाच्या “एसजीयु आयकॉन पुरस्कार” २०२५ साठी मकरंद अनासपुरे (कला व…
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या कामगार पुरूष भजनी मंडळाने पटकावला राज्यात द्वितीय .
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि. ११ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नाशिक येथे आयोजित २९ व्या पुरूष कामगार व १९ व्या महिला कामगार खुल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या कामगार…
खेड मधील काडवली गावात आरोग्य शिबीर संपन्न
खेड: सचिन पाटोळे
दि. ०७:- कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका खेड, संलग्न युवा ग्रामीण यांच्या विद्यमाने हरीनाम सप्ताहाचे औचित्य साधून काडवली झगडवाडी येथे श्री विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये एम. ई. एस परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्चसेंटर…
शरद इन्स्टिट्युट अविष्कार संशोधन स्पर्धेत उत्कृष्ट
यड्राव : राम आवळे
दि १०: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘अविष्कार’ या संशोधन प्रकल्प स्पर्धेत व्दितीय व तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेत शरदच्या दोन प्रकल्पांना हा पुरस्कार मिळाला.डॉ. बाबासाहेब…
वाचन संस्कृती गतिमान करा -माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे आवाहन
कोल्हापूर: हबीब शेखदर्जी
दि. ७ : सध्याच्या डिजीटल युगात वाचकांनी डिजिटल वाचन साहित्याबरोबरच अधिकाधिक पुस्तके खरेदी करुन मराठी वाचन संस्कृती अधिक गतिमान करावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इचकरंजीत…
जमीन क्षारपडमुक्तीच्या कामासाठी शासनाचे सहकार्य करणार : अमोल येडगे
शिरोळ;राम आवळे
दि ६ : १० हजार हेक्टर जमीन क्षारमुक्त करण्याचा संकल्प उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी करून प्रत्यक्षात साडेतीन हजार एकरावर काम झाल्याने शेतकरी पूर्वीपेक्षा दुपटीने जास्त उत्पादन घेत आहेत. लोकसहभागातून, लोकांनी एकत्र येऊन,…
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटना आणि श्री महेश नवयुवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी…
इचलकरंजी -विजय मकोटे
दि.५ :ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आपल्या उच्च आणि तार्किक नितींमुळे प्रत्येक घटनांचे कौशल्यपूर्ण व्यवस्थापन केले. त्यानुसार आपणसुध्दा आपला व्यवसाय अधिकाधिक उच्च स्तरावर नेऊ शकतो. आजचे आधुनिक स्पर्धात्मक युग गतीशील…