Browsing Category

महाराष्ट्र

रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार

इचलकरंजी: हबीब शेख दर्जी  दि. २५ जून : इचलकरंजी शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करत दोन गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी इचलकरंजी यांनी हा आदेश…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल २९ विषयाचा…

कोल्हापूर :सलीम मुल्ला  दि.२६: संजय घोडावत इन्स्टिट्यूट, आतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत पॉलिटेक्निकच्या उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये इन्स्टिट्यूट चा शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चांकित निकाल लागला आहे. इन्स्टिट्यूट च्या…

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित लोककल्याण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.२६: इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिन सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लोककल्याण मेळाव्याचे उद्घाटन उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या हस्ते, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपायुक्त…

जामिनासाठी मदतीच्या नावाखाली २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पीएसआयविरुद्ध…

कोल्हापूर: प्रतिनिधी  दि. २५ जून : जामिनासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) अर्पणा सूर्यदेव जाधव यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक…

जुन्या वादातून महिलांसह तिघींना मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.२६ : गणेशनगर परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून महिलांसह तिघींना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात शाहूपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अनिता बाबासाहेब गायकवाड (वय ५० , रा.…

काेल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा नुतन सदस्यांची बैठक संपन्न

इचलकरंजी -विजय मकोटे  दि.२६: काेल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या नवनिर्वाचित कार्यकारी सदस्यांची बैठक येथील महेश भवन येथे माजी जिल्हा सभा अध्यक्ष चंदनमल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा सभा अध्यक्ष नितीन धूत यांच्या नेतृत्वाखाली पार…

भुयारी गटार योजनेतील त्रुटींवर व PMC वर कारवाईची मागणी; निकृष्ट कामांबाबत उमाकांत दाभोळे आक्रमक

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.२६: शहरात सुरू असलेल्या ₹५२० कोटींच्या भुयारी गटार योजनेच्या कामांमध्ये गंभीर त्रुटी, निकृष्ट दर्जाचे रस्ता पुनर्स्थापना काम, पॅचवर्कमधील दिरंगाई, निकृष्ट दर्जाचे चेंबर व पाईपलाईन बसविण्याचे प्रकार तसेच PMC…

भारतीय सैन्यात निवड झालेल्या कबनूर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव

कबनूर :हबीब शेखदर्जी  दि.२६: कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या कबनूर हायस्कूलच्या दोन माजी विद्यार्थ्यांची भारतीय सेना दलात निवड झाल्याने विद्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शुभम दुर्योधन शिंदे आणि राजेश संदीप देसाई यांनी भारतीय सैन्यात…

रुहानी फाउंडेशन व नोबेल हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी : हबीब शेख्दर्जी दि.२६: येथील रुहानी ग्रुप फाउंडेशन आणि नोबेल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोहरम तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाजातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.…

इचलकरंजी महानगरपालिकेसाठी ‘समग्र शिक्षा’ अंतर्गत 16 पदांना मंजुरी

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.२६: केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘समग्र शिक्षा’ अभियानांतर्गत इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभाग व शहर साधन केंद्र यांच्यासाठी विविध संवर्गातील एकूण १६ पदांना मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र प्राथमिक…