Browsing Category

महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि.१५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बिंदू चौक येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच क्रांतीसुर्य महात्मा…

डीकेटीईमध्ये ‘टेक्स्टव्हिजन फॅशनोव्हा २०२४‘ स्पर्धा उत्साहात संपन्न

इचलकरंजी:प्रतिनिधी दि ७: डीकेटीई, टेक्स्टाईल असोसिएशन इंडिया मिरज युनिट (टायमु) आणि स्टुडट चाप्टर ऑफ टायमु यांच्या संयुक्त विद्यमाने टेक्स्टव्हीजन आणि फॅशनोव्हा २०२४ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये…

आधार बहुउद्देशीय सामाजिक,संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना आधार…

इचलकरंजी:प्रतिनिधी - दि .७:आपल्या सामाजिक कार्यकर्तृत्वाने सर्वांसमोर वेगळा आदर्श निर्माण केलेल्या आधार संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी लायब्ररीच्या माध्यमातून केले आहे. त्याचा लाभ…

डीकेटीई राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त ‘स्वरप्रभात-गीत वानरायण‘ कार्यक्रमाचे आयोजन

.इचलकरंजी:प्रतिनिधी दि . ०७ : डीकेटीईच्या राजवाडयामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त ‘स्वरप्रभात -गीत वानरायण‘ हा खास मराठी गीतांचा कार्यक्रम मंगळवार दि. ०९ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ४.३० वा  डीकेटीईच्या राजवाडयामध्ये आयोजित केलेला…

योग्य निर्णयासाठी करिअर मार्गदर्शन परिसंवाद दिशादर्शक : डॉ. सोळंके

दानोळी:प्रतिनिधी  दि .७ :अनेकांनी आपल्या स्वप्नांना मर्यादा घालून घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना करिअरच्या उपलब्ध वाटा माहित नसतात. विद्यार्थ्यांकडे कोणते कौशल्य आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने करिअर, विभाग…

आधुनिक जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर सर्व शासकीय विभागांनी करावा

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि. २  आधुनिक जीआयएस पोर्टलचा उपयोग विविध पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये समन्वय साधून कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच योग्य नियोजन, अचूक निर्णय घेण्यासाठी, जिल्ह्याची आर्थिक वाढ आणि विकासाला गती देण्यासाठी करा, असे…

मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने दामले विद्यालयात विद्यार्थ्यांची कलाकृती मतदान करण्याचे…

रत्नागिरी :प्रतिनिधी  दि.२ : रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र.15 दामले विद्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची कलाकृती आणि साखळी निर्माण करण्यात आली. पालकांनी मतदान करुन आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन…

भारताला विकसित देश बनवण्यात लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आवश्यक कुशल…

मुंबई,:प्रतिनिधी  दि. २७: भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्राचे  आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक…

कबनूर ग्रामदैवत जंदीसो ब्रॉनसाहेब दर्गा उरुसानिमित्त वाहतूक मार्गात व पार्किंग व्यवस्थेत बदल

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि. 28: कबनूर ग्रामदेवत जंदीसो ब्रॉनसाहेब सोा दर्गा उरुस कबनूर ता. हातकणंगले येथे दि. 3 ते 9 एप्रिल 2024 या कलावधीत साजरा होणार आहे. या उरुसासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक दर्शनास येत असतात हे…

देवगड हापूस आंबा कोल्हापूर शहरातील निवडक टपाल कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध

कोल्हापूर :प्रतिनिधी  दि. 28 : भारतीय टपाल विभाग शेतकरी, लहान पुरवठादार, सामान्य उत्पादक, लहान उद्योजक इ.ना त्याची उत्पादने वाजवी दरात ग्राहकापर्यंत पोहोचवून व बाजारपेठ मिळवून देण्यास प्रयत्नशील राहिलेला आहे. याच भूमिकेतून कोकणाचा राजा…