Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
सामाजिक समता सप्ताहनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
कोल्हापूर,: रेणू पोवार
दि.१३ : सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने सामाजिक समता सप्ताहनिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात ५० जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीरासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी…
सामाजिक समता सप्ताहांतर्गत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण
सांगली:आयन पटेल
दि. १३ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, सामाजिक समता सप्ताहांतर्गत मिरज तालुक्यातील विजयनगर ग्रामपंचायत येथे स्वच्छता मोहीम आणि 135 वृक्षांचे रोपण करण्यात…
यंत्रमाग वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीला ६ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१३ :यंत्रमाग उद्योगासाठी लागू असलेल्या वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत सहा महिन्यांनी वाढवावी, अशी मागणी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग…
शहर वाहतूक शाखा जवळील दुकानगाळे यांना धक्का लावू नये
इचलकरंजी विजय मकोटे
दि.१४: इचलकरंजी शहरातील शहर वाहतूक नियंत्रण शाखा जवळील छोटे व्यापारी, फेरीवाले यांनी मोठा संघर्ष व सुमारे दोन महिने बेमुदत आंदोलन व उपोषण करून स्वखर्चाने दुकानगाळे उभे करणेसाठी केले आहेत. परंतु सिटी बस पार्किंग च्या…
इचलकरंजीत कै. नितीन दादा जांभळे यांच्या स्मृतीप्रत्यर्थ महा-रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
इचलकरंजी:विजय मकोटे
दि.१० :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी आणि नितीन जांभळे फाउंडेशन यांच्या वतीने कै. नितीन दादा जांभळे यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे शुक्रवारी (दि. १० एप्रिल) भव्य महा-रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर…
आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या हस्ते साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल नवनाथ रणखांबे यांचा सन्मान
सांगली : अय्यान पटेल
दि.१० : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील लोकप्रिय आमदार रोहितदादा आर. आर. पाटील यांच्या हस्ते, आर. आर. पाटील एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई आयोजित विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल…
डीकेटीईच्या १० विद्यार्थ्यांचे हॉफ विद्यापीठ,जर्मनी येथे गुणवत्तापूर्ण कामगिरी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१० एप्रिल- हॉफ युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, जर्मनी या विद्यापीठामध्ये डीकेटीई मधील १० टेक्स्टाईल आणि कॉम्प्युटर ब्रँचच्या विद्यार्थी क्रेडिट ट्रान्स्फर स्कीम अंतर्गत उत्कृष्ट प्रशिक्षण पूर्ण करीत आपली…
नारी शक्ती वंदन : महाराष्ट्र अग्रेसर
जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी, या एका कवितेच्या ओळी साऱ्यांनाच अवगत असल्या, तरी आपल्या देशात महिलांचा विविध क्षेत्रातील सहभाग हा तसा मर्यादितच राहिला आहे. केवळ साहित्य किंवा इतिहासातील चार- दोन दाखले देऊन हा विषय संपत होता.…
रायलादेवी तलावाचा श्वास आणि एका सामान्य नागरिकाचा ‘विश्वास’ — विजयकुमार कट्टी
ठाणे शहराचे वैभव असलेला रायलादेवी तलाव आज ज्या परिस्थितीतून जात आहे, ते पाहून एक पर्यावरणप्रेमी म्हणून माझे मन विषण्ण होते. अलीकडेच नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांनी या तलावाच्या दुरवस्थेबाबत महापालिका आयुक्तांना जे…
दरोडा गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात देवरुख पोलीसांना यश. रत्नागिरी पोलीस दलाची उत्कृष्ठ…
रत्नागिरी : नियाझ खान
दिनांक-०८/०४/२०२६ : आज रोजी फिर्यादी प्रथमेश तानाजी दळवी रा.शाहुवाडी, कोल्हापुर हे यांच्या ताब्यातील बोलेरो गाडी मध्ये वेतोशी ता. जि. रत्नागिरी येथुन सायंकाळी ६.३० वा. सुमारास ०१ म्हैस भरुन रत्नागिरी ते कोल्हापुर…