Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
डीकेटीईचा महाराष्ट्र राज्य सरकार वस्त्रोद्योग विभाग यांचेशी सामंजस्य करार
इचलकरंजी : कयुम शेख
दि ०२ डीकेटीईचे टेक्सटाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट आणि महाराष्ट्र राज्य सरकार वस्त्रोद्योग विभाग यांचेशी,वस्त्रोद्योग व्यवसायास चालना देण्यासाठी आणि विद्यार्थी कल्याणासाठी सामंजस्य करार झाला आहे. मुंबई येथील…
कृषी पायाभूत सुविधा योजनेत 2 कोटी पर्यंत कर्ज
रत्नागिरी:सचिन पाटोळे
दि. २ : कृषी पायाभूत सुविधा योजनेत सहभागी होऊन रु. 2 कोटीपर्यंत तारण विरहित कर्ज व 3 टक्के व्याज परतावा असा दुहेरी लाभ मिळवावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले. येथील अंबर मंगल कार्यालय…
निवडणूक खर्च सादरीकरणासाठी ट्रू वोटर ॲप अनिवार्य-
रत्नागिरी :प्रतिनिधी
दि.2 : निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी ट्रू वोटर ॲपचा वापर करणे अनिवार्य करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोटनिवडणुकीच्या …
जिल्ह्यातील अन्य संगांयो कार्यालयाप्रमाणे इचलकरंजीतही अंमलबजावणी करण्याबाबत आदेश द्यावेत,
इचलकरंजी -प्रतिनिधी -
दि २ : संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना स्वयंस्पष्ट आणि अत्यल्प कागदपत्रांचा अर्ज शासनाकडून देण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात केवळ इचलकरंजी वगळता केली जात आहे. मात्र इचलकरंजीतील…
इचलकरंजीत प्रा.अवनिश पाटील यांचे पत्रलेखक संघातर्फे शनिवारी व्याख्यान
इचलकरंजी : प्रतिनिधी
दि २: येथील रौप्य महोत्सवी वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्यावतीने शनिवारी (ता.४) सांयकाळी ६ वाजता शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख प्रा.डाॅ. अवनिश पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. `लोकहितवादीची…
जलशक्ती अभियानांतर्गत सर्व विभागांचे काम चांगले
रत्नागिरी :नियाज खान
दि.2 : जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व विभागाने चांगले काम केले आहे, असे गौरवोद्गार भारत सकारच्या अणुऊर्जा संचालक आरती सिंग परिहार यांनी काढले.
केंद्रशासन पुरस्कृत जलशक्ती अभियान सन 2022-23…
म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली पाहणी
सांगली:प्रतिनिधी
दि. 2: म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत कार्यकारी अभियंता रोहित कोरे व जलसंपदा विभागाचे…
सुळकूड योजनेसाठीचे दि. ३ नोव्हेंबरचे रस्ता रोको आंदोलन स्थगित.
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि. १ - "इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवार दि. ३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले रस्ता रोको आंदोलन, राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील…
आमदार यड्रावकर आरक्षणाबाबत मराठा समाजासोबत
शिरोळ-राम आवळे
- दि.३१,:मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज मागील अनेक वर्षापासून सरकारकडे मागणी करत आहे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सुरुवातीपासून मराठा समाजाच्या या न्याय मागणी सोबत होते,या पुढच्या काळात देखील मराठा…
सरकारला मराठा व धनगर समाजाला आरक्षण द्यावेच लागेल
जयसिंगपूर-राम आवळे
दि.३०, गेले अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहेत. अनेक मोठे राज्यव्यापी मोर्चे, शांततेच्या मार्गाने आंदोलने करत आरक्षणाची मागणी मराठा समाजाने लावुन धरली आहे, सध्या राज्यभरामध्ये मराठा समाज आक्रमक होत आहे,…