Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याला उत्तम प्रतिसाद
रत्नागिरी : अस्लम खान
दि. १५ जुलै : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतीक युवा कौशल्य दिन 15 जुलै,2022 चे औचित्य साधून जिल्हा कौशलय विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी आणि महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, शिरगांव,…
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी मार्फत लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.-१५ जुलै कोरोना महामारी नंतर लहान मुलांच्या आरोग्याला महत्व देण्यासाठी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी ने या नवीन लायनेस्टिक वर्षात इचलकरंजी तील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ शोएब मोमीन यांच्या सहकार्याने हेल्दी स्कूल या सेवा…
उद्यमनगर कोल्हापूर येथे कौशल्य विकास प्रदर्शन संपन्न
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 16 जुलै : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व जागतिक युवा कौशल्य दिन निमित्त १५ जुलै २०२२ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर व प्रथम एज्युकेशन फौंडेशन यांच्या संयुक्त…
गोकुळ’ च्या जडणघडणी मध्ये कर्मचाऱ्याचे योगदान फार महत्त्वाचे
कोल्हापूरः प्रतिनिधी
दि.१५ जुलै :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या संचालक मंडळाच्या मिटींग मध्ये संघाचे ३१ कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याबद्दल…
संजय घोडावत फौंडेशन” तर्फे टेनिसपट्टू ऐश्वर्या जाधवला मोफत शिक्षण सुविधा देणार
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. १५ जुलै :संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मार्फत कोल्हापूरची कन्या विम्बल्डन टेनिस खेळाडू ऐश्वर्या जाधव हिचा घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. टेनिस खेळातील उत्कृष्ट…
पाण्याचे आणि पथदिव्यांची थकित देयके अदा करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा
मुंबई : प्रतिनिधी
दि. 13 जुलै : राज्यात विजेचे देयक न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यात यावा, यासाठी जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने शासनामार्फत भरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात…
गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले स्व. आनंद दिघे यांना अभिवादन
ठाणे : प्रतिनिधी
दि.13 जुलै: राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय जेणेकरून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल…
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय सर्वच रुग्णासाठी सेवेस सज्ज
इचलकरंजी : हबीब शेख दर्जी
दि. १४ जुलै : येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सर्वच विकारांवर औषध उपलब्ध आहेत . 25 डॉक्टर,90 स्टाफ नर्सेस,4 अंबुलन्स सेवेसाठी आहेत .त्याचप्रमाणे सिक्युरिटी गार्ड,शिपाई,आया,कक्ष सेवक,सेविका हे देखील सेवा देत…
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल १९ बक्षिसे
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. १३ जुलै :नुकताच महाराजा बुके हॉल, कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या प्रांतीय बक्षीस वितरण समारंभामध्ये लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल १९ बक्षिसे देऊन सन्मानित केले.
यामध्ये, …
‘सक्षम’तर्फे दहावी, बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. १३ जुलै :'सक्षम'च्या कोल्हापूर शाखेचे कार्य कौतकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढत कोल्हापूर महानगर पालिकेचे उपायुक्त रविकांत आडसुळ यांनी सरकारी योजनेसाठी प्रत्येक दिव्यांग व्यक्तीच्या समस्या सोडविण्यासाठी सज्ज असेन…