Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
शेतकऱ्यांचे व्यावहारिक ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालून काम करण्याची गरज
रत्नागिरी :नियाज खान
दि. 13 : विद्यापीठामधून होणारे संशोधन आणि शेतकऱ्यांचे व्यवहारज्ञान यांची सांगड घालून येणाऱ्या काळात परस्पर सामंजस्याने शेतकरी संपन्न झाला पाहिजे. बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार सर्वांनी काम करावे आणि…
शाहीर विजय जगताप अमृतमहोत्सवी गौरव समारंभ जूनमध्ये.
इचलकरंजी
दि. १३ – ‘‘शाहीर विजय जगताप यांचे शाहिरी कला, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय या सर्व क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. विशेषतः शाहिरी क्षेत्रातील त्यांची कॅसेटस्, विविध पुस्तके, संशोधनपर प्रबंध, आणि देशभर विविध…
उस्ताद झाकीर हुसेन यांनी पदवी स्वीकारणे हा विद्यापीठाचा बहुमान
मुंबई: प्रतिनिधी
दि. 12 :- जागतिक कीर्तीचे तबला कलाकार उस्ताद झाकीर हुसेन यांनी मुंबई विद्यापीठातर्फे दिलेल्या पदवीचा स्वीकार करणे हा विद्यापीठाचा मोठा सन्मान असून या पुरस्कारामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल तथा…
हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा घेतलेला निर्णय दिशादर्शक
शिरोळ: विजय धंगेकर
दि.१२ मे : छत्रपती राजर्षि शाहूंची स्मृतीशताब्दी होत असतानाच राजर्षिचा पुरोगामी वारसा पुढे नेत हेरवाड ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतल्याबाबत हेरवाड ग्रामपंचायत महिला सदस्यांचे दत्त कारखान्याचे…
धरणगुत्ती येथे आरोग्य शिबिर व विविध योजनाचे वाटप
जयसिंगपूर : विजय धंगेकर
दि. १३ मे :कोणत्याही गावचा विकास करायचा झाला तरी, तो प्रामाणिपणे करावा लागतो. माजी सरपंच शेखर पाटील यांनी गाव कसे आदर्श निर्माण करावे, हे त्यांनी करून दाखविले आहे. गावात विविध योजना राबवून जिल्हा एक आदर्श…
लायन्स क्लब इचलकरंजीच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १२ मे :गेल्या ६३ वर्षापासून शहर व परिसरामध्ये सामाजिक व इतर अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर सचिवपदी सुभाष तोष्णीवाल खजिनदारपदी संदीप सुतार यांची निवड…
पैसे नाहीत म्हणून कोणीही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही
इचलकरंजी: विजय मेकोटे
दि १० मे :उपचारासाठी शासकीय मदतीचा लाभ न मिळणार्या सर्वसामान्य रुग्णांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यासह अत्यल्प दरात उपचार देण्याचा केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि माणुसकी फौंडेशन यांनी घेतलेला निर्णय…
मौश्मी आवाडे यांना ‘आयडल्स ऑफ महाराष्ट्र वूमन इन्फ्लुयन्सर्स’ पुरस्कार प्रदान
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. ११ मे.सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गोल्डविंग्स फौंडेशनच्या संस्थापिका सौ. मौश्मी राहुल आवाडे यांना ‘आयडल्स ऑफ महाराष्ट्र वूमन इन्फ्लुयन्सर्स’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल सौ. मौश्मी आवाडे…
माणगाव ग्रामपंचायतीने घेतले दोन ऐतिहासिक निर्णय
कबनूर : चंदुलाल फकीर
दि. ११ मे . हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने नुकताच झालेल्या ग्रामसभेमध्ये दोन महत्त्वपूर्ण ठराव करत सामाजिक परिवर्तनाचा विचार पुढे चालवला आहे. सरपंच राजू मगदूम व उपसरपंच आखतर भालदार यांच्या प्रमुख…
कै.कॉम्रेड नामदेव गावडे मा. सरपंच व पत्रकार कै.चंद्रकांत चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी…
दि. ६ मे :महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन यांच्या वतीने,कॉ.सतीशचंद्र कांबळे (जिल्हा सेक्रेटरी) यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉ.हैदरअली मुजावर यांच्या पुढाकाराने शिरढोण गावात कै.कॉम्रेड नामदेव गावडे किसान सभा जिल्हा सरचिटणीस व शिरढोण…