Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तपास कामी मदत करण्यासाठी मागितली ५० हजाराची लाच
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि.१८ जून : चंदगड पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अमित भागवत पांडे वय वर्षे 34 मूळ राहणार मु. पो. खोतवाडी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर ,सध्या राहणार आर जे पाटील…
महापालिका क्षेत्रात मियावाकी वन विकसित करा
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: राष्ट्रीय वन नीतीनुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून महाराष्ट्रात आजघडीला हे प्रमाण २० टक्के आहे. ज्या जिल्ह्यात आणि विभागात वृक्षाच्छादन कमी आहे तिथे इको बटालियनच्या…
शिरोळ तालुक्यातून गोकुळचे संकलन वाढविण्यासाठी दूध उत्पादकांच्या भेटीसाठी गावोगावी दौरा करणार
कोल्हापूरः प्रतिनिधी
दि.११जून :.गोकुळ दूध हे दुधाच्या उत्तम प्रतीसाठी व चवीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे. आजतागायत गोकुळ दूध संघाने सातत्याने तंत्रज्ञानाची कास धरत उत्पादकांचे हीत डोक्यात ठेवून वाटचाल केली आहे. गोकुळच्या…
खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयाचा इचलकरंजी भाजपचा जल्लोष…
इचलकरंजी : हबीब शेख
दि. १२जून :महाराष्ट्र राज्यसभेसाठी कोल्हापूर जिल्हातून सहाव्या जागेवर खासदार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळविला. तसेच खासदार पियुष गोयल आणि डॉ.अनिल बोंडे विजयी झाले. त्याबद्दल…
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘चाणक्य’नीतीला सलाम please
मुंबई : नासीर शेख
दि. ११ जून अत्यंत अभ्यासू, विरोधकांच्या राजकीय डावपेचांना धुव्वा उडवणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा त्यांच्या बुद्धीचार्तुयाने महाविकास आघाडीला 'चित' केले आहे. अत्यंत…
लाकूड ओढण्याच्या शर्यतीत दोन दाती गटात लवटे यांचा बैल प्रथम
इचलकरंजी : विजय मेकाटे
दि. १२जून : कर्नाटक बेंदूर सणानिमित्त सालाबादप्रमाणे इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळ यांच्यावतीने शतकोत्तर परंपरा असलेल्या ऐतिहासिक लाकूड ओढण्याच्या शर्यतीत दोन दाती गटात सिध्दु भाऊ लवटे यांच्या बैलाने…
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट!
मुंबई:प्रतिनिधी
दि. ९ जून : महाराष्ट्रात १० जुनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकार राज्यावर राष्ट्रपती राजवट लादेल, असा धक्कादायक दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी केला. सत्ताधारी…
संजय घोडावत शिक्षण संकुलात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
हातकणंगले: अब्दुल नदाफ
दि. ९जून :वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, वातावरणातील बदल याचा गांभीर्याने विचार करून भावी पिढी सुस्थितीत जीवन जगावी या दूरदृष्टिकोनातून संजय घोडावत शिक्षण संकुलामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामार्फत…
प्रा.केशव पाखरे यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान:
जयसिंगपूर : विजय घंगेकर
दि. ९जून :प्रा.केशव शाम पाखरे यांना शिवाजी विद्यापीठाकडून रसायनशास्त्र विषयात पीएचडी ही मानाची पदवी प्राप्त झाली. “स्टडीज ऑन गॅस सेन्सिटीव्हीटी ऑफ केमिकली सिंथेसाइज्ड टीन ऑक्साइड –झिंक ऑक्साइड नॅनोकाम्पोझिट” हा…
कर्नाटक काँग्रेस चे प्रवक्ते,आ. नागराज यादव यांची मुस्लिम बोर्डिंगला भेट
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. ९जून :कर्नाटक काँग्रेस चे प्रवक्ते,आमदार नागराज यादव यांनी कोल्हापूर येथे श्री अंबाबाई देवी (महालक्ष्मी) चे दर्शन घेतले.या वेळी आशकिन आजरेकर ,बेळगाव काँग्रेस चे दीपक पाटील, ॲड. तोफिक मोमीन,शेखर शेट्टी, समीर…