Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
सांगली: अय्यान पटेल
दि.९ : सांगली जिल्ह्यात संभाव्य आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीचा आढावा घेण्यात आला असून, पूरस्थितीच्या संभाव्य आव्हानावर मात करण्यासाठी…
इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले…
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.०९: इंडियन डेअरी असोसिएशन (IDA) च्या पश्चिम विभागाच्या व्हा.चेअरमन (उपाध्यक्ष) पदी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोपाळ गोडबोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. पश्चिम…
पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी आय.एम.आय.एस प्रणालीत पूर्ण माहिती भरावी : पाणी पुरवठा व…
मुंबई: प्रतिनिधी
दि.९: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सहा गावांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित गावामधील योजनांची कामे पूर्ण क्षमतेने चालू आहेत, तसेच योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी आय.एम.आय.एस…
अवर्षण परिस्थितीत ऊस पीक संवर्धनाबाबत आवाडे कारखान्याचा शेतकरी मेळावा
पट्टणकाेडाेली -प्रतिनिधी
दि.७:अल निनाे इेक्टच्या अनुषंगाने येणाèया हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहून अवर्षण परिस्थीती निर्माण हाेण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर…
सायबर पोलिसांची मोठी कारवाई; १.२३ कोटींच्या ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणातील आरोपी…
रत्नागिरी :नियाझ खान
दि.६: स्वतःला बेंगळुरू पोलीस, सीबीआय अधिकारी तसेच नवी दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीची तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्ली…
बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या चेअरमनपदी शितल काजवे
इचलकरंजी -विजय मकोटे
दि.६: देशभरातील बिल्डर्स, काॅन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, इंजिनिअर्स यांची शिखर संस्था असलेल्या बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडियाच्या इचलकरंजी सेंटर चेअरमनपदी शितल काजवे, व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र शिंत्रे, सेक्रेटरीपदी पुंडलिक…
बिल्डर्स असाेशिएशन इचलकरंजी सेंटरचे कार्य काैतुकास्पद : रवींद्र त्यागी
इचलकरंजी:विजय मकोटे
दि.६: बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडियाचा भाग असलेल्या इचलकरंजी सेंटरचे बांधकाम क्षेत्रातील कार्य काैतुकास्पद असून या क्षेत्रातील प्रत्येक घटकांसाठी या सेंटरने सातत्याने उल्लेखनीय काम केले आहे, असे गाैरवाेद्गार बिल्डर्स…
लांजा येथील काजू फॅक्टरी चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी अटकेत, ९.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
लांजा:प्रतिनिधी
दि.६:लांजा तालुक्यातील कोवळवाडी येथील काजू फॅक्टरीमध्ये झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात…
श्री दत्त आरोग्य केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
शिरोळ: राम आवळे
दि.६ : आज ६ जून छत्रपती श्री शिवाजी महाराज "शिवराज्याभिषेक" दिनानिमित्त शिरोळ येथील ऐतिहासिक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे तख्त व छत्रपती महाराणी ताराराणी यांचे तख्त येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल…
शिवाजीनगर पोलिसांची विशेष प्रतिबंधक मोहीम; १९३ आरोपींवर कारवाई
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .६: कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी उपविभागातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याने गुन्हेगारांविरुद्ध विशेष प्रतिबंधक कारवाई मोहीम राबवून १९३ आरोपींवर कारवाई केली. तसेच वॉरंटमधील ७…