Browsing Category

महाराष्ट्र

सांगली फोटो व्हिडिओ प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन

सांगली,  दि. २ : पश्चिम महाराष्ट्रातील छायाचित्रण व चलचित्रण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण ‘सांगली फोटो व्हिडिओ प्रदर्शन २०२६’चे दिमाखदार उद्घाटन २ ऑक्टोबर रोजी धामणी रस्त्यावरील गणलक्ष्मी सभागृहात उत्साहात झाले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष…

जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अमेरिकन संस्थेसोबत सामंजस्य करार

जयसिंगपूर : राम आवळे  दि.३: येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाने अमेरिकेतील ‘कॉन्टॅम रेडी’ (फ्लोरिडा) या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि…

टेबल टेनिस स्पर्धेत इंदुमती आवाडे मयूर हायस्कूलचे दैदिप्यमान यश

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.३: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर तसेच इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय शासकीय टेबल टेनिस क्रीडा…

कोरोचीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; महिलेला ताब्यात घेऊन एकीला अटक

इचलकरंजी : अन्वर मुल्ला  दि. ३ :कोरोची  (ता. हातकणंगले) येथे घरामध्ये महिलेला ग्राहक पुरवून वेश्याव्यवसाय चालविल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी पूजा अभिजीत पाटील (रा. शिवाजीनगर, कोरोची, ता. हातकणंगले) हिला अटक…

महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहाजी महाविद्यालयात विविध उपक्रम

कोल्हापूर: प्रवीण भोसले  दि. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करून गांधीजींना अभिवादन करण्यात आले. गांधीजींचे सत्य, अहिंसा व…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला ‘सीफोर स्कूल एक्सलन्स अवॉर्ड 2026′

अतिग्रे , :सलीम मुल्ला  दि.३ : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक व सहशालेय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत 'सीफोर स्कूल एक्सलन्स अवॉर्ड 2026' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने शाळेला गौरविण्यात आले. नवी दिल्ली…

वर्धापन दिनानिमित्त कुणबी समाजातील कर्तृत्ववानांचा गौरव

खेड: सचिन पाटोळे  दि. १ : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा खेड (ग्रामीण), कुणबी युवा व कुणबी महिला खेड यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी समाजोन्नती संघाच्या १०६व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच माजी आमदार व शिक्षणमहर्षी स्व. तु. बा. कदम यांच्या…

कबड्डी स्पर्धेत गर्ल्स हायस्कूलचे दुहेरी विजेतेपद

इचलकरंजी :अन्वर मुल्ला  दि .३ : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय मनपास्तर कबड्डी स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या दोन्ही गटांत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलने…

आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत ‘पोलीस भरती महाडेमो’त हजारो तरुणांचा सहभाग

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. ३ : आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल आवाडे युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत पोलीस भरती महाडेमो’ला हजारो युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच एकत्रित…

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेस ‘सर्वोत्कृष्ट बँकेचा’ पुरस्कार

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.१: कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांच्यावतीने सहकारी बँकांच्या गटवार पद्धतीतील एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी असलेल्या बँकांच्या गटातून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी…