Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
दि इचलकरंजी मर्चंटस् को-ऑप. बँकेस सर्वोत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार
इचलकरंजी : विजय् मकोटे
दि.१ : शहरातील प्रतिथयश दि इचलकरंजी मर्चंटस् को-ऑप. बँक लि., इचलकरंजीला सन २०२५-२६ साठी कोल्हापूर जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि.,…
दातार मळ्यात भटक्या कुत्र्याची दहशत; महिला-पुरुषांवर हल्ला
इचलकरंजी : अन्वर मुल्ला
दि.१: दातार मळा परिसरात आक्रमक भटक्या कुत्र्याने दहशत निर्माण केली असून, गेल्या काही दिवसांपासून महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी (दि. ३० सप्टेंबर) पिठाची चक्की…
शरद कृषी महाविद्यालयाच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाला तृतीय क्रमांक
जैनापूर: राम आवळे
दि १ : जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.संदीप फाऊंडेशन कृषी महाविद्यालय,…
संजय घोडावत शैक्षणिक संकुलात ‘संवाद यशाचा’ उपक्रम
अतिग्रे : सलीम मुल्ला
दि.३०: संजय घोडावत शैक्षणिक संकुल आणि व्यवसाय व उद्योग विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘संवाद यशाचा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील…
श्रीपतराव बोंद्रे दादांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत अभिवादन
कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि.३०.: महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री व श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन स्वर्गीय श्रीपतराव शंकरराव बोंद्रे दादा यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने…
गायकवाडवाडीत कुजलेल्या अवस्थेत नर बिबट्याचा मृतदेह आढळला
संगमेश्वर : सचिन पाटोळे
दि.३०: मौजे पांचाबे गायकवाडवाडी (ता. संगमेश्वर) येथे रस्त्याच्या बाजूला एका नर बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) आढळून आला. कुंचाबे येथील नागरिक अविनाश भिकाजी टाकळे यांनी याबाबत वन…
माणसांच्या मनात घर करणारे ‘दादा’!
काही माणसे काळाच्या ओघात इतिहासाचा भाग होतात; पण काही व्यक्तिमत्त्वे इतिहासाच्या पानांपलीकडे जाऊन माणसांच्या मनात कायमची घर करून राहतात. कै. श्रीपतराव बोंद्रे दादा हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक. दि. ३० सप्टेंबर २००० रोजी त्यांचे निधन…
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत गंगामाई गर्ल्स हायस्कूलचे यश
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२९: जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित शालेय शासकीय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय…
डीकेटीईचे विद्यार्थी देशातील टॉप १० मध्ये
इचलकरंजी: विजय मकोटे
दि २९ : ‘नवोन्मेष हेच भविष्य घडवते’ हा विश्वास कृतीत उतरवत डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील ‘मेड इन थ्रीडी – सीड द फ्युचर एंटरप्रेनर्स’ या प्रतिष्ठेच्या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी…
कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्कच्या दानाेळी येथील औद्यागिक वसाहतीमध्ये भूखंड उपलब्ध : प्रकाश…
इचलकरंजी:अन्वर मुल्ला
दि .२९ : कल्लाप्पाण्णा आवाडे काे-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देशातील अव्वल स्थानावरील पार्क आहे. या पार्कच्या दानाेळी येथील प्रकल्पाच्या रेखांकनास…