Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
डीकेटीईच्या १४ विद्यार्थ्यांची टीसीएसमध्ये उत्तम पॅकेजवरती निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. २०जुलै २०२६: डीकेटीई सोसायटीच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरींग संस्थेच्या १४ विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये निवड झाली आहे. रु. ७.२ लाख…
महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय स्ट्रक्चरल इंजिनिअर्सची बैठक संपन्न
इचलकरंजी : प्रतिनिधी
दि.१८:जुलै २०२६ : महाबळेश्वर येथे नुकतीच राज्यातील तसेच राज्याबाहेरील विविध शहरांमधील स्ट्रक्चरल इंजिनिअर्सची मोठी बैठक संपन्न झाली. या बैठकीत बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांचे प्रश्न, फी संरचना आणि कायदेशीर…
स्ट्रक्चरल इंजिनिअर्सची राज्यस्तरीय बैठक महाबळेश्वरात; किमान फी व व्यावसायिक संरक्षण कायद्याची मागणी
महाबळेश्वर :प्रतिनिधी
दि.१९ जुलै २०२६ : राज्यातील तसेच राज्याबाहेरील विविध शहरांतील स्ट्रक्चरल इंजिनिअर्सची राज्यस्तरीय बैठक नुकतीच महाबळेश्वर येथे उत्साहात पार पडली. बांधकाम क्षेत्रातील स्ट्रक्चरल इंजिनिअर्ससमोरील व्यावसायिक अडचणी,…
पश्चिम महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णक्षण; ‘श्रद्धा इन्स्टिट्यूट’च्या २१…
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.१८ जुलै २०२६ : राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत 'श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट'ने पश्चिम महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा इतिहास घडविला आहे. संस्थेच्या २१…
नीट परीक्षेत संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीचे राष्ट्रीय स्तरावर यश
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि.१९ जुलै २०२६ : जय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नीट २०२६ मध्ये ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमध्ये मोहनीश भोसले ७०५ /७२० गुणांसह ऑल इंडिया रँक (AIR) १० वा, तर सार्थक पाटील ७०५/७२० गुणांसह १४ वा…
जैन साधू आचार्य वर्धमान सागर महाराज यांची विनयांजली सभा सोमवारी इचलरकंजीत
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१८ जुलै २०२६: नुकतेच सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे इचलकरंजी गौरव प.पु. १०८ आचार्य वर्धमान सागर महाराज यांची सल्लेखनापूर्वक समाधी झाली. त्यांना विनयांजली अर्पन करणेसाठी इचलकरंजी व पंचक्रोषीतील जैन श्रावक व…
श्रीराम मंदिर दानपेटी लुटीप्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी; इचलकरंजीत महाविकास आघाडीचे आंदोलन
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.१८ जुलै २०२६: अयोध्येतील श्रीराम मंदिर दानपेटी लुटीप्रकरणातील प्रमुख आरोपी चंपतराय व अनिल मिश्रा यांना तात्काळ अटक करून या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी इचलकरंजी शहर महाविकास…
पिण्याच्या पाण्यासाठी पाच कुटुंबांचा संघर्ष; ३० जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा
संगमेश्वर : नियाझ खान
दि.१८ जुलै २०२६ : संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कुटगिरी-येडगेवाडी येथील पाच कुटुंबे गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून, प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी, निवेदने व…
तरुण मन समजून घेण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक : डॉ. शिरीष शितोळे
कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि.१८ जुलै २०२६ : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) यांच्या संयुक्त विद्यमाने "तरुण मन समजून घेऊया" या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात…
‘गोकुळ’तर्फे वारकऱ्यांना लोणंद व फलटण येथे साहित्य वाटप…
कोल्हापूर: प्रवीण भोसले
दि . १८ जुलै २०२६ : महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर…