Browsing Category

सामाजिक

वायनाड भूस्खलनग्रस्तांना संजय घोडावत फाउंडेशनतर्फे 11 लाखांची मदत

जयसिंगपूर:सलीम माणगावे  दि .५: केरळ राज्यातील  वायनाड येथे झालेल्या महाकाय भूस्खलनात ३०० हून अधिक लोक मरण पावले . अनेक कुटुंब उध्वस्त झाली.या भूस्खलनग्रस्त पीडितांच्या मदत कार्यासाठी म्हणून संजय घोडावत सोशल फाउंडेशन ने ११ लाखांची मदत देऊ…

रोटरी सेंन्ट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

 इचलकरंजी: विजय मकोटे दि.१४ :रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल पुरस्कृत रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबचा पदग्रहण सोहळा प्रोबस क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. सन २०२४-२०२५…

प्रा. चंद्रशेखर शहा यांचे क्रीडा क्षेत्रासाठी अमूल्य योगदान सेवानिवृती समारंभात विविध मान्यवरांकडून…

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी  दि .१२ :एक खेळाडू, क्रीडाशिक्षक म्हणून प्रा. चंद्रशेखर शहा यांचे क्रीडा क्षेत्रासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. खेळाडूंना आणि क्रीडा शिक्षकांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा…

श्री संत नामदेव महाराज समाधी महोत्सवानिमित्त आंतरशालेय स्पर्धांना प्रारंभ

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि .७ जुलै :श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या६७५ व्या समाधी महोत्सवानिमित्त इचलकरंजी व परिसरातील आंतरशालेय स्पर्धांना रविवारी प्रारंभ झाला. आंतरशालेय स्पर्धांचे हे सलग ३४  वे वर्ष आहे. श्री नामदेव…

चंदुरात सेवाभारतीचे ग्रामीण आरोग्य केंद्र सुरू

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि :२५ जून :सर्वसामान्य लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी नेहमी आघाडीवर असलेल्या सेवाभारती रुग्णालयाचे काम आदर्शवत आहे. अनेक शासकीय आरोग्य योजनांसाठी या रुग्णालयाची शासनास मदत होते. त्यामुळे रुग्ण…

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने वृक्षारोपण.

इचलकरजी :विजय मकोटे  दि .२५ देशाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्य जयहिंद मंडळ येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा. शशांक बावचकर इचलकरंजी…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

कोल्हापूर :सलीम मुल्ला   दि २० :5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केलाजातो. २०२४ ची थीम 'आमचीजमीन, आमचेभविष्य.' याअंतर्गत जमीन पुनर्संचयित करणं, वाळवंटीकरण आणि दुष्काळ या गोष्टींवर भर दिल्याजाणार आहे. पर्यावरणाच्या…

एकही विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित राहु नये यासाठी ताराराणी विद्यार्थी आघाडीच्या वतीने इचलकरंजीतील…

इचलकरंजी:विजय मकोटे दि .२०: इचलकरंजी व ग्रामीण परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना उत्तम व गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळण्यासह सर्वांना प्रवेश मिळावा. एकही विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित राहु नये यासाठी ताराराणी विद्यार्थी आघाडीच्या वतीने  …

ध्येय निश्‍चित करुन जिद्द आणि चिकाटीच्या बळावर ते गाठण्याचा प्रयत्न करा,

इचलकरंजी -:हबीब शेखदर्जी  दि :१७ जून :ध्येय निश्‍चित करुन जिद्द आणि चिकाटीच्या बळावर ते गाठण्याचा प्रयत्न करा, यश तुमचेच असेल. आयुष्य फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविला जात असलेला उपक्रम कौतुकास्पद असून सर्वच…

इचलकरंजी व परिसरात पवित्र बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहा मोठ्या उत्साहात साजरी

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी   दि .१७ :इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी सोमवारी पवित्र बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहा मोठ्या उत्साहात साजरी केली. स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामुहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज…