गोकुळ दूध संघाची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ९ सप्टेंबरला

कोल्हापूर :रेणू पोवार  दि .८ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) हा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील आदर्श दूध संघ ठरला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य, योग्य दराची हमी, विविध अनुदान योजना, पशुवैद्यकीय…

संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी – इतिहास, संभाजी महाराजांची कैद आणि प्राचीन मंदिरे

: संभाजी महाराजांचा संगमेश्वरशी ऐतिहासिक संबंध संगमेश्वर हे मराठा इतिहासातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. छत्रपती संभाजी महाराजांना 1689 साली याच ठिकाणी औरंगजेबाच्या मोगल सैन्याने पकडले होते. हा प्रसंग मराठा इतिहासातील एक मोठी घटना होती.…

ब्रोज टी अँड कॉफी’चे इचलकरंजीत उत्साहात उद्घाटन

इचलकरंजी / हबीब शैख दर्जी  इचलकरंजी शहरात डॉ. लांडे हॉस्पिटलजवळ, एचडीएफसी बँकेसमोर, कोल्हापूर रोड येथे नव्या स्वरूपात सुरू झालेल्या ‘ब्रोज टी अँड कॉफी’ या उपक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत…

श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून आतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

मुंबई:प्रतिनिधी  दि. ७  : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८…

रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील

पुणे,: प्रतिनिधी  दि. ७  : रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज, तसेच समाजात उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज…

शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’

          वारणा आणि पंचगंगेची उपनदी असलेल्या कासारी नदीचा जलविभाजक असलेल्या सह्याद्रीच्या पूर्व दिशेने पसरलेल्या रांगेच्या उंच डोंगर पर्नाल पर्वत म्हणजेच पन्हाळा. पन्हाळा हा पावनगड आणि पन्हाळा असा जोड किल्ला आहे. समोरच दख्खनचा राजा…

अन्यायाविरोधातील लढ्याला यश – परितक्त्या आयेशा मोकाशींच्या संघर्षाला सीईओ कार्तिकेयन यांचा आधार

कोल्हापूर :रेणू पोवार  दि .६ :  हक्कासाठी उभा राहिलेला आवाज कधीच वाया जात नाही” याची प्रचिती खिद्रापूर येथील परितक्त्या महिला आयेशा दादाखान मोकाशी यांनी घडवून आणली. प्रशासनाच्या अन्यायाविरोधात जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू करत न्याय…

जोडी तुझी माझी’ स्पर्धेत मेघा उत्तुरे-कोमल शिंदे जोडी अव्वल; सुरेल सुरांनी रंगली ‘गोल्डन मेलोडीज’…

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि .६ : इचलकरंजी फेस्टिव्हल २०२५ अंतर्गत आयोजित ‘जोडी तुझी माझी’ या आगळ्यावेगळ्या मराठमोळ्या स्पर्धेत मेघा उत्तुरे व कोमल शिंदे (प्रथम) या जोडीने विजेतेपद पटकावले. नवरा-बायको, वडील-मुलगी, आई-मुलगा, भाऊ-बहीण,…

धमाकेदार नृत्य सादरीकरणात ‘इचलकरंजी फेस्टिव्हल 2025’ ची रंगतदार सांगता

इचलकरंजी: विजय धुत्रे  दि .६ :इचलकरंजी फेस्टिव्हल २०२५ ची सांगता धमाकेदार नृत्य सादरीकरणाने झाली. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यकलेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. या सोहळ्यातील विजेत्या संघांसह…

महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या आवाहनाला शहरवासियांचा उस्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी: हबीब  शेख दर्जी  दि .३ : माझी वसुंधरा तसेच स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेच्या आवाहनास अनुसरून इचलकरंजी शहरामध्ये  मंगळवार दि. ०२ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या…