पर्यावरणाच्या सन्मानाला हरताळ – गांधी चौकातील हिरवळीवर काँक्रीटचा मारा
इचलकरंजी,:हबीब शेखदर्जी
दि. २० जुलै –महात्मा गांधी चौकातील गांधीजींचा पुतळा सध्या दुरुस्तीसाठी हटवण्यात आला असून, गेल्या महिन्याभरापासून ही प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. मात्र, या पुतळ्याच्या सभोवतालची हिरवळ हटवून तिथे काँक्रीटीकरण…