महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवईत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
कडवई:(नियाझ खान)
महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात कुरान पारायणाने झाली, ज्याचे पठण…