कार्यकर्त्याचा सन्मान जपण्यासाठी व इचलकरंजीच्या विकासासाठी आपण इचलकरंजी विधानसभा निवडणूक अपक्ष…
इचलकरंजी :विजय मकोटे
दि १८ :भारतीय जनता पार्टीने आवाडे घराण्यात विधानसभेची उमेदवारी देण्याचे ठरवल्याने कार्यकर्त्याचा सन्मान जपण्यासाठी व इचलकरंजीच्या विकासासाठी आपण इचलकरंजी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याची माहिती भाजपा…