गडनदी संरक्षण भिंतीसाठी रातांबी गावातील ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार.

रत्नागिरी :सचिन पाटोळे  दि .४: संगमेश्वर तालुक्यातील रातांबी गावातून गडनदी वाहते . पावसाळ्यात नदीला पूर येत असल्यामूळे नदीचे पाणी गावात शिरत असल्यामुळे नदीला संरक्षण भिंत बांधावी असे नागरिकाची मागणी आहे .या संदर्भात  येथील नागरिकांनी…

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त संगमेश्वर नावडी येथे ज्येष्ठांचा सन्मान

संगमेश्वर:नियाझ खान  संगमेश्वर तालुक्यातील नावडी येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून, समाजातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते श्री. जनार्दन लक्ष्मण शिरगावकर, प्रथमेश साळवी (तालुका…

संगमेश्वर तालुका स्तर शालेय मैदानी स्पर्धा 2024 मध्ये महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवईचे घवघवीत यश

कडवई: ०३/१०/२०२४ संगमेश्वर तालुका स्तर शालेय मैदानी स्पर्धा 2024 मध्ये वयोगट 17 मधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई चे नाव उज्वल केले आहे. या स्पर्धेत रजीन सज्जाद…

प्राचार्या सौ. लतिफा निसार मणेर यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्रदान

संगमेश्वर: शिक्षक पर्यटन व पर्यावरण विकास संस्था आणि रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीने दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी खेड येथे एक दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील…

जमियात उलमा महाराष्ट्राचा गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात

इचलकरंजी:  habib shekhdarji दि. 03 इचलकरजी येथील शालेय व महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना जमियात उलमा ,महाराष्ट्र यांच्याकडून शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. नुकताच जमीअत उलमा जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने इचलकरंजी…

बिल्डर्स असो.ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर चेअरमनपदी फैयाज गैबान

इचलकरंजी -विजय मकोटे  दि .०२   देशभरातील बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, इंजिनिअर्स यांची शिखर संस्था असलेल्या बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या इचलकरंजी सेंटरच्या चेअरमनपदी फैयाज गैबान, व्हाईस चेअरमनपदी शितल काजवे, सेक्रेटरीपदी राजेंद्र…

विधी सेवा समितीच्यावतीने शरद इन्स्टिट्यूट मध्ये कायदेविषयक कार्यशाळा संपन्न.

यड्राव  : सलीम माणगावे  दि .०२: विधी सेवा समिती हातकणंगले यांचेवतीने शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि पॉलिटेक्निक कॉलेज इचलकरंजी येथे विध्यार्थ्यांच्याकरिता कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते.याप्रसंगी इचलकरंजीचे सह दिवाणी…

घोडावत विद्यापीठाला टाइम्स एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

अतिग्रे :सलीम मुल्ला  दि .०२:संजय घोडावत विद्यापीठाला शैक्षणिक आणि सह-अभ्यासक्रमातील उत्कृष्टतेसाठी टाइम्स ऑफ इंडिया च्या वतीने यावर्षीचा टाइम्स एज्युकेशन आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील कार्यक्रमात अध्यक्ष संजय घोडावत,…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या फुटबॉल संघाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

अतिग्रे -सलीम मुल्ला  दि .०२: २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान वागड ग्लोबल स्कूल वाशी, मुंबई येथे झालेल्या सीबीएससी क्लस्टर फुटबॉल IX स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या १९ वर्षाखालील गटाने बाजी मारत अजिंक्यपद पटकावले. या संघाची भोपाळ…

आयएसएसओ आयोजित राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश

अतिग्रे :सलीम मुल्ला  दि २९ :  सप्टेंबर रोजी नीता मुकेश अंबानी इंटरनॅशनल ज्युनिअर स्कूल कुर्ला बांद्रा, मुंबई या ठिकाणी इंटरनॅशनल स्कूल्स स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन (ISSO ) आयोजित ज्युडो स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी ३१…